मावळ विचार मंच संचलित सरस्वती व्याख्यानमालेच्या २०२४ अध्यक्षपदी गुलाबराव म्हाळसकर यांची निवड

कार्याध्यक्षपदी पुजा पिंगळे तर कार्यक्रम प्रमुखपदी भक्ती जाधव

मावळ विचार मंच संचलित सरस्वती व्याख्यानमालेच्या २०२४ अध्यक्षपदी गुलाबराव म्हाळसकर यांची निवड

वडगाव मावळ प्रतिनिधी 

मावळ विचार मंच आयोजित सरस्वती व्याख्यानमाला सन २०२४ च्या अध्यक्षपदी पंचायत समितीचे माजी सभापती गुलाबराव म्हाळसकर कार्याध्यक्षपदी सौ.पुजा प्रसाद पिंगळे कार्यक्रम प्रमुखपदी सौ.भक्ती सागर जाधव उपाध्यक्षपदी संतोष भालेराव ,सचिवपदी अमोल ठोंबरे  खजिनदारपदी मकरंद बवरे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.

मावळ विचार मंचच्याचे संस्थापक भास्करराव म्हाळसकर ,कार्याध्यक्ष डॉ.रवींद्र आचार्य,आणि सर्व संचालक मंडळ आणि सदस्यांच्या प्रमुख उपस्थितीत ही निवड करण्यात आली.

सरस्वती व्याख्यानमालेचे हे २४ वे वर्ष असून गुरुवार दि ३ ते शुक्रवार दि ११ ऑक्टोबर २०२४ या कालावधीत दररोज सायंकाळी ग्रामदैवत श्री पोटोबा महाराज मंदिर प्रांगणात व्याख्यानमाला संपन्न होणार आहे

Share this article

Tags:

About The Author

Satish Gade Picture

Correspondent, Vadgaon Maval

Post Comment

Comment List

Follow us

Latest News

भोसरीत माजी आमदार विलास लांडे हाती घेणार तुतारी
'महाराष्ट्रात महायुतीचेच सरकार स्थापन करणार, हा आपला शब्द'
स्वतःच्या मुलींची लग्न दिली लावून, मग...
म्हसवडमध्ये लाडक्या बहिणींनी दिला देवाभाऊ, जयाभाऊचा नारा |
म्हसवडमध्ये लाडक्या बहिणींनी दिला देवाभाऊ, जयाभाऊचा नारा |
'आगामी काळात भारत असणार जागतिक महासत्ता'
'ठाकरे आणि फडणवीस यांची गुप्त बैठक, पडद्यामागे चर्चा'
वस्तूंच्या पुनर्वापरासाठी सस्टेनेबिलिटी इनिशिएटिव्हज संस्थेचा स्तुत्य उपक्रम
स्वराज्य संघटनेला राजकीय पक्ष म्हणून मान्यता
माण - खटाव विधानसभेसाठी महाविकास आघाडीने अनुराधा देशमुख यांनाच उमेदवारी द्यावी |