चंद्रशेखर बावनकुळे
<% catList.forEach(function(cat){ %>
<%= cat.label %>
<% }); %>
<%- node_title %>
Published On
By <%= createdBy.user_fullname %>
<%= node_description %>
<% } %>
Read More...
<%- node_title %>
Published On
By <%= createdBy.user_fullname %>
<% if(node_description!==false) { %>
<%= node_description %>
<% } %>
<% catList.forEach(function(cat){ %>
<%= cat.label %>
<% }); %>
Read More...
'काँग्रेस आरक्षणाची खरी मारेकरी'
Published On
By Shrikant Tilak
मुंबई: प्रतिनिधी
काँग्रेसच्या पोटात आरक्षणाबाबत जे मत आहे तेच त्यांचे नेते राहुल गांधी यांच्या ओठावर आले आहे. काँग्रेस हीच आरक्षणाची खरी मारेकरी आहे, असा आरोप भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला.
योग्य वेळी आरक्षण संपुष्टात आणण्याचा विचार करू....
Read More...
'उद्धव ठाकरे हेच मराठा आरक्षणाचे खरे मारेकरी'
Published On
By Shrikant Tilak
पुणे: प्रतिनिधी
माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हेच मराठा आरक्षणाचे खरे मारेकरी आहेत. त्यांना मराठा आंदोलकांना तोंड दाखवायला जागा राहिलेली नाही. त्यामुळेच सकल मराठा समाजाचे शिष्टमंडळ अथवा मराठा आरक्षण आंदोलक यांची भेट घेणे ठाकरे यांनी...
Read More...
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हिंदुत्व जगले, आणि तुम्ही...
Published On
By Shrikant Tilak
मुंबई: प्रतिनिधी
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे प्रखर हिंदुत्ववाद जगले. मात्र, तुम्ही आज राष्ट्रविरोधी विचारांना साथ देत आहात, अशी टीका भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर केली आहे. ठाकरे यांनी मोदी यांच्यावर केलेल्या...
Read More...
'... अन्यथा उद्धव ठाकरे यांनी राजकारणातून संन्यास घ्यावा'
Published On
By Shrikant Tilak
मुंबई: प्रतिनिधी
शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी या निवडणुकीत 19 खासदार निवडून आणावे अन्यथा त्यांनी राजकारणातून संन्यास घ्यावा, असे आव्हान भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले आहे.
शिवसेनेने सन 2019 च्या निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी...
Read More...
हडपसर विधानसभा भाजप सरचिटणीस पदी शक्तीसिंग कल्याणी
Published On
By Shrikant Tilak
पुणे : प्रतिनिधी
भारतीय जनता पार्टी हडपसर विधानसभा मतदार संघ भाजप सरचिटणीसपदी रामटेकडी येथील भाजप कार्यकर्ते शक्तीसिंग कल्याणी यांची निवड करण्यात आली. निवडीचे पत्र कोंढवा येथे घेण्यात आलेल्या कार्यकर्ता मेळावा मध्ये भारतीय जनता पार्टीचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते...
Read More...
'राममंदिर लोकार्पणानंतर लागू होणार लोकसभा निवडणुकांची आचारसंहिता'
Published On
By Shrikant Tilak
नागपूर: प्रतिनिधी
हिंदी भाषिक पट्ट्यातील तीन राज्यात मिळविलेल्या उल्लेखनीय यशानंतर आत्मविश्वास दुणावलेल्या भारतीय जनता पक्षाला आगामी लोकसभा निवडणुकीचे वेध लागले आहेत. या निवडणुकीचे बिगुल लवकरच वाजणार असून त्यासाठी कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांनी सज्ज राहावे, असे स्पष्ट संकेत पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर...
Read More...
'काँग्रेसची अवस्था बिकट असून केव्हाही होऊ शकतो स्फोट'
Published On
By Shrikant Tilak
पुणे: प्रतिनिधी
काँग्रेस पक्षाची अवस्था अत्यंत बिकट असून त्यांच्यातील नेते एकमेकांकडे संशयाने पाहत आहेत. पक्षात मोठ्या प्रमाणात असंतोष असून त्याचा केव्हाही स्फोट होऊ शकतो आणि काँग्रेसचे अनेक नेते आणि कार्यकर्ते महायुतीकडे येऊ शकतात, असा दावा भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष...
Read More...
'राष्ट्रवादी काँग्रेस इतर मागासवर्गीय समाजाचा खरा शत्रू'
Published On
By Shrikant Tilak
नागपूर: प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेसला सन २०२४ च्या निवडणुकां समोर दिसू लागताच इतर मागासवर्गीय समाजाची आठवण झाली असली तरीही प्रत्यक्षात इतर मागासवर्गीयांचा शत्रू राष्ट्रवादी काँग्रेसच आहे अशी टीका भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली. राष्ट्रवादीने आयोजित केलेल्या इतर मागासवर्गीयांचा...
Read More...
... तरीही बापट यांनी प्रचार करावा का?
Published On
By Shrikant Tilak
खासदार गिरीश बापट हे आजारी असल्याबद्दल सर्वांनाच माहिती आहे. तरीही त्यांनी कसबा विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणूक प्रचारात सहभाग घ्यावा अशी अपेक्षा आहे का, असा सवाल भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला. बापट नाराज असल्याच्या वृत्ताचा त्यांनी स्पष्ट शब्दात इन्कार केला.
Read More...
'... तर टिळकांच्या कुटुंबात उमेदवारी देऊ'
Published On
By Shrikant Tilak
कसबा विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार नसल्याचे जवळजवळ स्पष्ट झाले असले तरीही भारतीय जनता पक्ष आपल्या आग्रहावर ठाम आहे. जर महाविकास आघाडी आपला उमेदवार मागे घेऊन निवडणूक बिनविरोध करणार असेल तर अजूनही उमेदवार बदलू आणि टिळकांच्या घरातील व्यक्तीला उभे करू, अशी ग्वाही भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे.
Read More...