मराठा आरक्षण आंदोलन
राज्य 

मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली

मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली नांदेड: प्रतिनिधी  मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषण करीत असलेले मनोज जरांगे पाटील यांची उपोषणाच्या आठव्या दिवशी प्रकृती गंभीररित्या खालावली आहे. त्यांनी वैद्यकीय उपचार घ्यावे यासाठी महिला उपोषणस्थळी आक्रोश करीत आहेत.  सगेसोयरेची अधिसूचना अमलात आणावी, हैदराबाद, सातारा आणि बॉम्बे गॅझेट लागू करावे...
Read More...
राज्य 

'कोणाच्याही राजकीय सभांना जाऊ नका'

'कोणाच्याही राजकीय सभांना जाऊ नका' बीड: प्रतिनिधी  मराठा समाजाला राजकारणात उतरण्यात रस नाही. मात्र, राजकारण्यांकडून समाजाला आरक्षण मिळणार नसेल तर त्यांना ताकद दाखवणे आवश्यक आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोणाच्याही प्रचारसभेला जाऊ नका, अशी सूचना मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी समाजाला केली...
Read More...
राज्य 

ओबीसी आंदोलक आक्रमक

ओबीसी आंदोलक आक्रमक जालना: प्रतिनिधी  लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे या इतर मागासवर्गीय नेत्यांनी सुरू केलेल्या उपोषणाच्या सहाव्या दिवशी त्यांची प्रकृती खालावली आहे तर ओबीसी संघटना आक्रमक झाले आहेत. त्यांनी धुळे सोलापूर महामार्ग अडवून धरला असून शासनाकडून उपोषणाची दखल घेतली जात नाही तोपर्यंत...
Read More...
राज्य 

'जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या खांद्यावर बंदूक ठेवून मला गोळ्या घालण्याचा प्रयत्न"

'जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या खांद्यावर बंदूक ठेवून मला गोळ्या घालण्याचा प्रयत्न मुंबई: प्रतिनिधी    मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलन सुरू असताना त्या आंदोलनाच्या खांद्यावर बंदूक ठेवून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या नेत्यांनी आपल्याला गोळ्या घालण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. मराठा समाजासाठी आपण करीत असलेले मराठा...
Read More...
राज्य 

लोकसभा निवडणुकीसाठी प्रकाश आंबेडकर यांचा वेगळाच डाव 

लोकसभा निवडणुकीसाठी प्रकाश आंबेडकर यांचा वेगळाच डाव  मुंबई: प्रतिनिधी राजकारणात अनाकलनीय वाटणाऱ्या युती आणि आघाड्या करून राज्याच्या राजकारणातील आपला प्रभाव कायम ठेवणारे वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी अखेर महाविकास आघाडीतून काडीमोड घेत नवीनच डाव टाकला आहे. मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे  पाटील यांच्याशी हातमिळवणी...
Read More...
राज्य 

मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याची प्रक्रिया सुरू: मुख्यमंत्री

मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याची प्रक्रिया सुरू: मुख्यमंत्री मुंबई: प्रतिनिधी   मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या युवकांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्याची प्रक्रिया सुरू झाली असून त्यांची पडताळणी करण्याचे काम केले जात आहे. ज्या प्रकरणी जीवित व वित्तहानी झालेली नाही, अशा प्रकरणातील गुन्हे प्राधान्याने मागे घेण्यात येतील,      राहुल...
Read More...
राज्य 

'जालना लोकसभा मतदारसंघातून जरांगे पाटील यांना उमेदवारी द्यावी'

'जालना लोकसभा मतदारसंघातून जरांगे पाटील यांना उमेदवारी द्यावी' मुंबई: प्रतिनिधी   महाविकास आघाडीच्या वतीने आगामी लोकसभा निवडणुकीसाठी जालना लोकसभा मतदारसंघातून मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांना उमेदवारी द्यावी, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीने महाविकास आघाडीकडे केली आहे. पुणे येथील महासभेच्या निमित्ताने वंचित बहुजन आघाडीचे प्रतिनिधी महाविकास आघाडीच्या...
Read More...
राज्य 

'फडणवीस यांच्या कार्यकाळातच वाढला जातीद्वेष आणि दुभंगला महाराष्ट्र'

'फडणवीस यांच्या कार्यकाळातच वाढला जातीद्वेष आणि दुभंगला महाराष्ट्र' मुंबई: प्रतिनिधी   उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळातच राज्यात जाती जातींमध्ये द्वेषभावना वाढीस लागली आणि महाराष्ट्र कधी नव्हे एवढा दुभंगला, असा आरोप शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. भारतीय जनता पक्षाच्या फोडाफोडीच्या राजकारणाचा हा परिणाम असल्याचेही     भाजपच्या...
Read More...

Advertisement