उपोषण
राज्य 

मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली

मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली नांदेड: प्रतिनिधी  मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषण करीत असलेले मनोज जरांगे पाटील यांची उपोषणाच्या आठव्या दिवशी प्रकृती गंभीररित्या खालावली आहे. त्यांनी वैद्यकीय उपचार घ्यावे यासाठी महिला उपोषणस्थळी आक्रोश करीत आहेत.  सगेसोयरेची अधिसूचना अमलात आणावी, हैदराबाद, सातारा आणि बॉम्बे गॅझेट लागू करावे...
Read More...
राज्य 

ओबीसी आंदोलक आक्रमक

ओबीसी आंदोलक आक्रमक जालना: प्रतिनिधी  लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे या इतर मागासवर्गीय नेत्यांनी सुरू केलेल्या उपोषणाच्या सहाव्या दिवशी त्यांची प्रकृती खालावली आहे तर ओबीसी संघटना आक्रमक झाले आहेत. त्यांनी धुळे सोलापूर महामार्ग अडवून धरला असून शासनाकडून उपोषणाची दखल घेतली जात नाही तोपर्यंत...
Read More...
अन्य 

आसाराम बापू यांच्या उपचार आणि सुटकेसाठी उपोषण

आसाराम बापू यांच्या उपचार आणि सुटकेसाठी उपोषण पुणे : प्रतिनिधी  जोधपूर तुरुंगात असलेले आसाराम बापू यांची प्रकृती गंभीर असून त्यांना आवश्यक वैद्यकीय उपचार मिळावेत आणि लवकर सुटका व्हावी, या मागणीसाठी पुण्यात जिल्हाधिकारी कार्यालय येथे श्री आसाराम बापू यांचे अनुयायी आणि विविध संस्थांच्या वतीने एक दिवसीय उपोषण करण्यात...
Read More...
राज्य 

'... तर श्रीलंकेसारखे होईल महाराष्ट्राचे दहन'

'... तर श्रीलंकेसारखे होईल महाराष्ट्राचे दहन' बीड: प्रतिनिधी  मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्याच्या प्रयत्नात आपला मृत्यू झाला तर संपूर्ण महाराष्ट्र श्रीलंकेसारखा जळेल, असा इशारा मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला दिला आहे. कुणबी नोंद असलेल्या मराठा कुटुंबांना त्यांच्या सग्या सोयऱ्यांसह इतर मागास...
Read More...
राज्य 

'एक जीव गेला तरी करोडो जीवांचा विचार होईल...'

'एक जीव गेला तरी करोडो जीवांचा विचार होईल...' जालना: प्रतिनिधी   मराठा आरक्षणाच्या आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी यापूर्वीच राज्य सरकारला दिलेल्या इशाऱ्यानुसार पुन्हा आपले उपोषण सुरू केले आहे. सरकारने आपल्या आश्वासनांची पूर्तता अद्याप केली नसल्यामुळे उपोषण सुरू केल्याचे जरांगे पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. या उपोषणात    
Read More...

Advertisement