अजित पवार गट
राज्य 

विधानसभा निवडणुकीत नेमके करायचे काय?

विधानसभा निवडणुकीत नेमके करायचे काय? मुंबई: प्रतिनिधी  लोकसभा निवडणुकीत अपेक्षित यश न मिळाल्यामुळे महायुतीमध्ये भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना शिंदे गटाकडून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला वारंवार लक्ष्य केले जात असल्यामुळे अजित पवार गटात नाराजीची भावना आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणूक महायुतीतून लढवायची की स्वतंत्रपणे...
Read More...
राज्य 

शरद पवार यांचे नाव आणि छायाचित्र वापरण्यास अजित पवार गटाला मनाई

शरद पवार यांचे नाव आणि छायाचित्र वापरण्यास अजित पवार गटाला मनाई नवी दिल्ली: प्रतिनिधी   राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला आपल्या जाहीर कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांचे नाव व छायाचित्र वापरण्यास सर्वोच्च न्यायालयाने मनाई केली आहे. आत्मविश्वास असेल तर स्वतःचे छायाचित्र वापरा, अशी टिपणीही न्यायालयाने केली अजित...
Read More...
देश-विदेश 

नागालँडमध्येही अजित पवार यांची सरशी

नागालँडमध्येही अजित पवार यांची सरशी नवी दिल्ली: प्रतिनिधी महाराष्ट्र पाठोपाठ नागालँड मध्येही विधानसभा अध्यक्षांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार यांच्याच पाठीशी असल्याची ग्वाही देत शरद पवार गटाला धक्का दिला आहे. अजित पवार यांना पाठिंबा देणाऱ्या आमदारांना अपात्र घोषित करण्याची मागणी करणारी शरद पवार गटाची याचिका...
Read More...
राज्य 

राष्ट्रवादीकडून राज्यसभेसाठी खासदार प्रफुल पटेल

राष्ट्रवादीकडून राज्यसभेसाठी खासदार प्रफुल पटेल मुंबई: प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने राज्यसभेसाठी राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल पटेल यांच्या नावाची घोषणा प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी आज माध्यमांशी बोलताना केली. राज्यसभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून कुणाच्या नावाची घोषणा होणार याची उत्सुकता महाराष्ट्राला लागलेली असताना आणि महायुतीतील भाजप आणि शिवसेनेने...
Read More...
राज्य 

'पक्षांतर्गत निवडणुका संदर्भातील कागदपत्र बंद कपाटातून गायब'

'पक्षांतर्गत निवडणुका संदर्भातील कागदपत्र बंद कपाटातून गायब' मुंबई: प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये नियमितपणे पक्षांतर्गत निवडणुका घेतल्या जातात. मात्र, पक्षांतर्गत निवडणुकीसंबंधी कागदपत्र आणि पुरावे बंद कपाटातून गायब झाले आहेत, असा आरोप शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी विधानसभा अध्यक्षांसमोर आमदार अपात्रता प्रकरणी सुरू असलेल्या सुनावणी दरम्यान केला...
Read More...

Advertisement