मल्लिकार्जुन खरगे
देश-विदेश 

खरगे यांच्या आरोग्य आणि दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतो, पण...

खरगे यांच्या आरोग्य आणि दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतो, पण... नवी दिल्ली: प्रतिनिधी  स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या आरोग्य आणि दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतो. मात्र, खरगे यांनी विनाकारण वैयक्तिक आरोग्याच्या विषयात नरेंद्र मोदी यांना ओढले आहे, अशा शब्दात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी खर्गे...
Read More...
राज्य 

राज्यसभेसाठी महाविकास आघाडीची उमेदवारी चंद्रकांत हंडोरे यांना जाहीर

राज्यसभेसाठी महाविकास आघाडीची उमेदवारी चंद्रकांत हंडोरे यांना जाहीर मुंबई: प्रतिनिधी   आगामी राज्यसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीच्या वतीने काँग्रेसचे नेते चंद्रकांत हंडोरे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी हंडोरे यांच्या उमेदवारीची घोषणा केली आहे.   यापूर्वी विधानपरिषद निवडणुकीत भाई जगताप यांच्यासह हंडोरे यांना उमेदवारी  
Read More...
देश-विदेश 

'निवडणूक जिंकण्यासाठी पंतप्रधान पदाचा उमेदवार जाहीर करण्याची गरज नाही'

'निवडणूक जिंकण्यासाठी पंतप्रधान पदाचा उमेदवार जाहीर करण्याची गरज नाही' नवी दिल्ली: प्रतिनिधी  निवडणूक जिंकण्यासाठी पंतप्रधान पदाचा उमेदवार जाहीर करणे आवश्यक नाही, असे विधान इंडिया आघाडीचे महत्त्वाचे नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले आहे. आणीबाणी नंतर झालेल्या सन १९७७ च्या सार्वत्रिक निवडणुकीचे उदाहरण त्यांनी आपल्या विधानाच्या समर्थनार्थ...
Read More...
देश-विदेश 

'खासदारांचे निलंबन हा सत्ताधाऱ्यांचा पूर्वनियोजित डाव'

'खासदारांचे निलंबन हा सत्ताधाऱ्यांचा पूर्वनियोजित डाव' नवी दिल्ली: प्रतिनिधी संसदेच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान खासदारांवर करण्यात आलेली निलंबनाची कारवाई हा सत्ताधाऱ्यांचा पूर्वनियोजित डाव होता. अत्यंत महत्त्वाच्या विधेयकांवर चर्चा न होता ती मंजूर करून घेण्याच्या उद्देशाने हा डाव टाकण्यात आला, असा आरोप करून काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी...
Read More...
देश-विदेश 

'... हा तर राहुल गांधी यांना दूर करण्यासाठीचा सापळा'

'... हा तर राहुल गांधी यांना दूर करण्यासाठीचा सापळा' नवी दिल्ली: प्रतिनिधी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना विरोधकांच्या वतीने पंतप्रधान पदाचा उमेदवार म्हणून घोषित करण्याचा प्रस्ताव हा प्रत्यक्षात राहुल गांधी यांना या पदासाठीच्या स्पर्धेतून दूर करण्याचा सापळा असल्याची प्रतिक्रिया भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांनी वृत्तसंस्थेशी...
Read More...
देश-विदेश 

खासदारांचे निलंबन ही लोकशाहीची हत्या: मल्लिकार्जुन खरगे

खासदारांचे निलंबन ही लोकशाहीची हत्या: मल्लिकार्जुन खरगे नवी दिल्ली: प्रतिनिधी संसदेच्या हिवाळी अधिवेशनात करण्यात आलेले १४१ खासदारांचे निलंबन लोकशाहीविरोधी असल्याचा विरोधकांच्या इंडिया आघाडीचा आरोप आहे. या कारवाईच्या निषेधार्थ आघाडीच्या वतीने शुक्रवार दिनांक २२ रोजी देशभरात निदर्शने करण्यात येणार आहेत, अशी माहिती काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी...
Read More...
देश-विदेश 

'रालोआ ही नाईलाजाने एकत्र आलेल्यांची आघाडी नाही'

'रालोआ ही नाईलाजाने एकत्र आलेल्यांची आघाडी नाही' नवी दिल्ली: प्रतिनिधी भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी ही नाईलाजाने एकत्र आलेल्या संधीसाधू पक्षांची आघाडी नाही तर आपापली जबाबदारी ओळखून आपल्या परीने योगदान देणाऱ्या पक्षांची आघाडी आहे, असा दावा करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांच्या ‘इंडिया’ आघाडीवर हल्लाबोल...
Read More...
देश-विदेश 

मोदी सरकार विरोधात काँग्रेस आक्रमक

मोदी सरकार विरोधात काँग्रेस आक्रमक काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे लोकसभा सदस्यत्व निलंबित करण्याच्या कारवाईचा निषेध करण्यासाठी काँग्रेसच्या वतीने राजधानी दिल्ली सह देशभरात निषेध मोर्चे आणि सत्याग्रहाचे आयोजन करण्यात आले. राजधानीतील आंदोलनाचे नेतृत्व पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी केले.
Read More...
देश-विदेश 

राहुल गांधी शिक्षा प्रकरणी काँग्रेस आक्रमक

राहुल गांधी शिक्षा प्रकरणी काँग्रेस आक्रमक नवी दिल्ली: वृत्तसंस्था मोदी आडनावाच्या बदनामी प्रकरणी सुरत जिल्हा व सत्र न्यायालयाने काँग्रेस नेते राहुल गांधी यांना दोषी ठरवून दोन वर्ष कारावासाची शिक्षा दिल्यानंतर याप्रकरणी काँग्रेस आक्रमक झाली आहे. न्यायालयाचा निकाल आल्यानंतर पक्षाच्या उच्चस्तरीय बैठकीत देशभर निषेध आंदोलनाचे आयोजन करण्याचा...
Read More...
राज्य 

'मोदी, शहा फोडाफोडीच्या राजकारणात मग्न'

'मोदी, शहा फोडाफोडीच्या राजकारणात मग्न' नरेंद्र मोदी आणि अमित शहा जेव्हापासून पंतप्रधान आणि गृहमंत्री बनले आहेत तेव्हापासून त्यांचे लक्ष राज्यकारभार करण्यापेक्षा निवडणुकांकडे अधिक आहे. इतर पक्षात फोडाफोडी करण्यातच ते दोघे मश्गुल आहेत, असा आरोप काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केला आहे. मोदी, शहा यांच्या मुखात राम आणि बगलेत सुरी असल्याचा टोमणाही त्यांनी मारला.
Read More...

Advertisement