राहुल गांधी
राज्य 

'राहुल गांधींची जीभ छाटू नका पण...'

'राहुल गांधींची जीभ छाटू नका पण...' अमरावती: प्रतिनिधी  राहुल गांधी यांची जीभ छाटणाऱ्याला ११ लाखाचे इनाम देण्याच्या शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांच्या विधानामुळे उठलेला धुरळा बसत नाही तोच भारतीय जनता पक्षाच्या खासदार डॉ. अनिल बोंडे यांचीही जीभ घसरली आहे. त्यांनी राहुल गांधींची जीभ छाटू...
Read More...
राज्य 

'काँग्रेस आरक्षणाची खरी मारेकरी'

'काँग्रेस आरक्षणाची खरी मारेकरी' मुंबई: प्रतिनिधी  काँग्रेसच्या पोटात आरक्षणाबाबत जे मत आहे तेच त्यांचे नेते राहुल गांधी यांच्या ओठावर आले आहे. काँग्रेस हीच आरक्षणाची खरी मारेकरी आहे, असा आरोप भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला.  योग्य वेळी आरक्षण संपुष्टात आणण्याचा विचार करू....
Read More...
देश-विदेश 

राहुल गांधी वादाच्या भोवऱ्यात

 राहुल गांधी वादाच्या भोवऱ्यात नवी दिल्ली: वृत्तसंस्था  आपल्या तीन दिवसाच्या अमेरिका दौऱ्यात लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी अमेरिकेतील भारतविरोधी खासदार इल्हान उमर यांची भेट घेतल्यामुळे ते वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. विशेषतः भारतीय जनता पक्षाकडून त्यांना टीकेचे लक्ष केले जात आहे.  अमेरिकन संसदेतील...
Read More...
राज्य 

'फडणवीस, शहा आणि भाजप विषारी राजकारणाचे सूत्रधार'

'फडणवीस, शहा आणि भाजप विषारी राजकारणाचे सूत्रधार' नवी दिल्ली: प्रतिनिधी  राज्यातील विषारी, घाणेरड्या राजकारणाचे सूत्रधार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भारतीय जनता पक्ष हेच असल्याचा आरोप शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत केला. राज्यातील 'खोके सरकार' पळवून लावण्याचा महाविकास आघाडीचा...
Read More...
राज्य 

'राहुल गांधी यांच्यावर हल्ला करण्याचा सत्ताधाऱ्यांचा डाव'

'राहुल गांधी यांच्यावर हल्ला करण्याचा सत्ताधाऱ्यांचा डाव' मुंबई: प्रतिनिधी  विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि इंडिया आघाडीच्या महत्त्वाच्या नेत्यांवर हल्ले करण्याचा सत्ताधाऱ्यांचा डाव आहे. त्यासाठी परदेशात कट रचला जात आहे. पुढच्या काही काळात आमच्यावर हल्ले होऊ शकतात, असा गंभीर आरोप शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी...
Read More...
राज्य 

'सरकारला सहकार्य करू, पण...'

'सरकारला सहकार्य करू, पण...' नवी दिल्ली: प्रतिनिधी    सरकारला सहकार्य करण्याचीच विरोधकांची भूमिका राहील. मात्र, संख्याबळाच्या आधारे आमचा आवाज दडपता येणार नाही. सभागृहात आम्हाला बोलू दिले पाहिजे. आमची बाजू मांडण्याची पुरेशा प्रमाणात संधी मिळाली पाहिजे, अशी अपेक्षा काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी व्यक्त केली.          
Read More...
राज्य 

'मोदींनी पंतप्रधान पदाची आब राखला नाही'

'मोदींनी पंतप्रधान पदाची आब राखला नाही' पुणे : प्रतिनिधी पंतप्रधानांनी देशातील नागरी प्रश्नांवर, नागरिकांच्या योजनांवर आणि विकास कामांवर बोलणे अपेक्षित आहे. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे यावर न बोलता ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यांवर आपमानकारक बोलून पंतप्रधान पदाची आब (गरीमा) घालवत आहेत...
Read More...
देश-विदेश 

राहुल गांधी अमेठीतून नव्हे तर रायबरेलीतून निवडणूक लढविणार

राहुल गांधी अमेठीतून नव्हे तर रायबरेलीतून निवडणूक लढविणार नवी दिल्ली : प्रतिनिधी  काँग्रेस नेते राहुल गांधी यांना अमेठी ऐवजी रायबरेली मतदारसंघातून उमेदवारी देण्याचा निर्णय काँग्रेसने अंतिम क्षणी जाहीर केला आहे. या मतदारसंघात उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी काँग्रेसने राहुल गांधी यांच्या उमेदवारीची घोषणा केली आहे. अमेठी लोकसभा...
Read More...
देश-विदेश 

'पाकिस्तान आणि काँग्रेस यांची भागीदारी उघड"

'पाकिस्तान आणि काँग्रेस यांची भागीदारी उघड नवी दिल्ली: प्रतिनिधी  काँग्रेसच्या शाहजाद्याला भारताचा पंतप्रधान बनवण्याची पाकिस्तानची इच्छा आहे. पाकिस्तान आणि काँग्रेस यांची भागीदारी आता उघड झाली आहे, असा गंभीर आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला.   काँग्रेसची अवस्था बिकट झालेली असताना पाकिस्तान अश्रू ढळत आहे. काँग्रेसच्या युवराजांना   पाकिस्तानचे...
Read More...
देश-विदेश 

'... ही महत्त्वाकांक्षी आईची पीडित मुले'

'... ही महत्त्वाकांक्षी आईची पीडित मुले' मुंबई: प्रतिनिधी राहुल गांधी हे उत्तम अभिनेते असून त्यांनी अभिनयाच्या क्षेत्रात कारकीर्द अजमावयास हरकत नव्हती. मात्र, राहुल आणि प्रियंका यांनी राजकारणात राहावे यासाठी त्यांच्या आई सोनिया गांधी यांचा दबाव आहे. ती महत्त्वाकांक्षी आईची पीडित मुले आहेत, असे विधान विख्यात अभिनेत्री...
Read More...
देश-विदेश 

'सरकार बदलल्यावर अशी कारवाई करू की...'

'सरकार बदलल्यावर अशी कारवाई करू की...' नवी दिल्ली: प्रतिनिधी केंद्रात सत्तापालट होऊन आमचे सरकार आल्यानंतर लोकशाहीचे चिरहरण करणाऱ्या सर्वांवर कारवाई होईलच. ती कारवाई अशी असेल की पुन्हा कोणाला असे करण्याची हिम्मत होणार नाही, अशा शब्दात काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आयकर विभागासह केंद्रीय तपास यंत्रणातील अधिकाऱ्यांना...
Read More...
राज्य 

मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याची प्रक्रिया सुरू: मुख्यमंत्री

मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याची प्रक्रिया सुरू: मुख्यमंत्री मुंबई: प्रतिनिधी   मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या युवकांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्याची प्रक्रिया सुरू झाली असून त्यांची पडताळणी करण्याचे काम केले जात आहे. ज्या प्रकरणी जीवित व वित्तहानी झालेली नाही, अशा प्रकरणातील गुन्हे प्राधान्याने मागे घेण्यात येतील,      राहुल...
Read More...

Advertisement