राष्ट्रीय लोकशाही आघाडी
राज्य 

'आमच्या सोबत या, केंद्रात मंत्री पद मिळवून देतो'

'आमच्या सोबत या, केंद्रात मंत्री पद मिळवून देतो' नागपूर: प्रतिनिधी वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी आमच्या सोबत राष्ट्रीय लोकशाही आघाडीत यावे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामार्फत आपण त्यांना केंद्र सरकारमध्ये मंत्रिपद मिळवून देऊ. वेळ पडली तर स्वतःचे मंत्रीपद आंबेडकर यांना देऊ, अशी खुली ऑफर रिपब्लिकन पक्ष आठवले...
Read More...
राज्य 

'एक चहावाला पंतप्रधान झाल्याचे त्यांना पचत नाही...'

'एक चहावाला पंतप्रधान झाल्याचे त्यांना पचत नाही...' नवी दिल्ली: प्रतिनिधी  या देशात एकाच घराण्यातील अनेक जण पंतप्रधान झाले. मात्र, आता एक चहावाला पंतप्रधान होऊ शकला, ही बाब त्यांना पचलेली नाही. त्यामुळे ते बिथरले आहेत, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांना टोला लगावला. राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या खासदारांनी...
Read More...
राज्य 

'जितक्या जास्त सभा घेतील तितका आमचा विजय... "

'जितक्या जास्त सभा घेतील तितका आमचा विजय... मुंबई: प्रतिनिधी  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणुकीच्या काळात जिथे जिथे सभा घेतल्या त्या त्या ठिकाणी महाविकास आघाडीच्या उमेदवारांना मताधिक्य मिळाले. त्यामुळे त्यांना धन्यवाद देणे मी माझे कर्तव्य समजतो, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी...
Read More...
राज्य 

'भाजप आणि रालोआ मिळवू शकणार नाहीत दोनशे चाळीसपेक्षा अधिक जागा'

'भाजप आणि रालोआ मिळवू शकणार नाहीत दोनशे चाळीसपेक्षा अधिक जागा' मुंबई: प्रतिनिधी  भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील त्यांचे मित्रपक्ष मिळून या लोकसभा निवडणुकीत  240 पेक्षा अधिक जागा मिळवू शकणार नाहीत, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी एका मुलाखतीत बोलताना केला आहे.  दिल्लीचे मुख्यमंत्री...
Read More...
राज्य 

रामदास आठवले यांचा शिर्डी लोकसभा मतदारसंघावर दावा

रामदास आठवले यांचा शिर्डी लोकसभा मतदारसंघावर दावा मुंबई: प्रतिनिधी   रिपब्लिकन पक्षामुळे मागासवर्गीय मते मोठ्या प्रमाणात भारतीय जनता पक्ष आणि महायुतीकडे वळली आहेत. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत एक जागा आपल्या पक्षाला मिळावी अशी अपेक्षा व्यक्त करतानाच रिपब्लिकन पक्षाचे प्रमुख (ए) आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले      
Read More...
राज्य 

दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह मुख्यमंत्री करणार दिल्लीचा दौरा

दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह मुख्यमंत्री करणार दिल्लीचा दौरा मुंबई: प्रतिनिधी आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जागा वाटपावर निर्णय घेण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीची महत्त्वाची बैठक पुढील आठवड्यात दिल्ली येथे होत आहे. या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे तिघेही उपस्थित राहणार...
Read More...
देश-विदेश 

आघाडीत सहभागी नाही म्हणून पक्षपाताचे आरोप नको: मायावती

आघाडीत सहभागी नाही म्हणून पक्षपाताचे आरोप नको: मायावती लखनऊ: प्रतिनिधी भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय लोकशाही आघाडी आणि विरोधकांनी एकजूट करून साकारलेली इंडिया आघाडी या दोघांबरोबर ही न जाता आगामी लोकसभा निवडणूक आणि चार राज्यातील विधानसभा निवडणुका स्वतंत्रपणे लढविण्याचा निर्णय बहुजन समाज पक्षाच्या सर्वेसर्वा मायावती यांनी जाहीर केला...
Read More...
देश-विदेश 

'रालोआ ही नाईलाजाने एकत्र आलेल्यांची आघाडी नाही'

'रालोआ ही नाईलाजाने एकत्र आलेल्यांची आघाडी नाही' नवी दिल्ली: प्रतिनिधी भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी ही नाईलाजाने एकत्र आलेल्या संधीसाधू पक्षांची आघाडी नाही तर आपापली जबाबदारी ओळखून आपल्या परीने योगदान देणाऱ्या पक्षांची आघाडी आहे, असा दावा करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांच्या ‘इंडिया’ आघाडीवर हल्लाबोल...
Read More...
देश-विदेश 

विरोधकांच्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर 'रालोआ'चे शक्तिप्रदर्शन

विरोधकांच्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर 'रालोआ'चे शक्तिप्रदर्शन नवी दिल्ली: प्रतिनिधी  सर्वांच्या साथीने देशाचा विकास हे भारतीय जनता पक्षाचे उद्दिष्ट आहे. राजकीय आघाडी उभारण्यासाठी आम्ही कोणालाही बोलवायला जात नाही. आम्ही आपले धोरण जाहीर करतो आणि ते मान्य असलेले पक्ष आमच्या सोबत राष्ट्रीय लोकशाही आघाडीत येतात, असा दावा भाजपचे...
Read More...
देश-विदेश 

देशभरातील छोटे पक्ष गळाला लावण्याचा भाजपचा प्रयत्न

देशभरातील छोटे पक्ष गळाला लावण्याचा भाजपचा प्रयत्न नवी दिल्ली: प्रतिनिधी लोकसभा निवडणुकीतील विजय निश्चित करण्याच्या दृष्टीने पक्ष संघटना वाढविण्याबरोबरच राष्ट्रीय लोकशाही आघाडीला अधिक मजबूत करण्याचे प्रयत्न सत्तारूढ भारतीय जनता पक्षाकडून केले जात आहेत. त्याच प्रयत्नांचा एक भाग म्हणून १८ जुलै रोजी  राजधानी दिल्ली येथे एका महत्त्वपूर्ण बैठकीचे...
Read More...
राज्य 

अजितदादांना मुख्यमंत्री व्हायचंच असेल तर....

अजितदादांना मुख्यमंत्री व्हायचंच असेल तर.... महाविकास आघाडीत राहून अजितदादांना मुख्यमंत्री होता येणार नाही. त्यांना मुख्यमंत्री व्हायचे असेल तर त्यांनी राष्ट्रीय लोकशाही आघाडी बरोबर यावे, असा शब्द केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी पुन्हा एकदा निमंत्रण दिले आहे.
Read More...

Advertisement