Danik Rajdand News From India
देश-विदेश 

'आगामी काळात भारत असणार जागतिक महासत्ता'

'आगामी काळात भारत असणार जागतिक महासत्ता' लंडन: वृत्तसंस्था भारत अनेक क्षेत्रांमध्ये करीत असलेली प्रगती लक्षात घेता सन 2050 पर्यंत जगात केवळ तीन महासत्ता अस्तित्वात असतील. त्यामध्ये अमेरिका, चीन यांच्यासह भारताचा समावेश असेल. त्यामुळे जगभरातील देशांना भारताशी सलोख्याचे संबंध ठेवणे गरजेचे आहे, असे मत ब्रिटनचे माजी पंतप्रधान...
Read More...
देश-विदेश 

'किमान देवाला तरी ठेवा राजकारणापासून दूर'

'किमान देवाला तरी ठेवा राजकारणापासून दूर' नवी दिल्ली: प्रतिनिधी  किमान देव देवतांना तरी राजकारणापासून दूर ठेवा, अशा शब्दात सर्वोच्च न्यायालयाने राजकारण्यांना फटकारले आहे. तिरुपती देवस्थानमध्ये प्रसादासाठी वापरल्या जाणाऱ्या तुपात माशाचे तेल आणि प्राण्यांची चरबी मिसळली जात असल्याच्या वादाबाबत मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू थेट प्रसारमध्यमांकडे का गेले, असा...
Read More...
देश-विदेश 

खरगे यांच्या आरोग्य आणि दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतो, पण...

खरगे यांच्या आरोग्य आणि दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतो, पण... नवी दिल्ली: प्रतिनिधी  स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या आरोग्य आणि दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतो. मात्र, खरगे यांनी विनाकारण वैयक्तिक आरोग्याच्या विषयात नरेंद्र मोदी यांना ओढले आहे, अशा शब्दात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी खर्गे...
Read More...
देश-विदेश 

'... तर गंभीर परिणाम भोगावे लागतील'

'... तर गंभीर परिणाम भोगावे लागतील' नवी दिल्ली: प्रतिनिधी  काश्मीरची तुलना पॅलेस्टाईनशी करणाऱ्या पाकिस्तानला भारताने, दहशतवाद्यांना पोसले तर गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा सज्जड इशाराच संयुक्त राष्ट्र संघात दिला आहे.  पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी अत्यंत आक्षेपार्ह विधाने केली. संयुक्त राष्ट्र संघातील भारताच्या राजनैतिक अधिकारी भाविका...
Read More...
देश-विदेश 

कृषी उत्पादनांच्या दर्जात वृद्धी करण्यासाठी होणार मानकांची निर्मिती

कृषी उत्पादनांच्या दर्जात वृद्धी करण्यासाठी होणार मानकांची निर्मिती नवी दिल्ली: प्रतिनिधी  कृषी मालाचा दर्जा वृद्धिंगत करण्यासाठी केंद्र सरकारने मोठे पाऊल उचलले आहे. कृषीमालचे उत्पादन आणि प्रक्रिया यासाठी राष्ट्रीय मानक संस्था राष्ट्रीय कृषी संहिता तयार करणार आहे. त्यामुळे कृषी उत्पादनांचा दर्जा वाधूनु त्याची विशेषतः प्रदेशात मागणी वाढेल, असा विश्वास...
Read More...
देश-विदेश 

'केंद्रीय अर्थमंत्र्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करा'

'केंद्रीय अर्थमंत्र्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करा' बंगळुरू: वृत्तसंस्था  निवडणूक रोखे प्रकरणी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्यावर गुन्हा दाखल करून प्राथमिक माहिती अहवाल नोंदवून घेण्यात यावा, असे आदेश येथील लोकप्रतिनिधींच्या विशेष न्यायालयाने पोलिसांना दिले आहेत. त्यानुसार टिळक नगर पोलीस ठाण्यात सीतारामन यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला जाणार...
Read More...
देश-विदेश 

इस्राएलने उध्वस्त केले हिजबुल्लाचे लष्करी मुख्यालय

इस्राएलने उध्वस्त केले हिजबुल्लाचे लष्करी मुख्यालय बैरुत: वृत्तसंस्था  इस्राएलने केलेल्या हवाई हल्ल्यात हिजबुल्लाचे लष्करी मुख्यालय उध्वस्त केले आहे. या हल्ल्यात हिजबुल्लाचा प्रमुख हसन नसरल्लाह ठार झाल्याचा दावा इस्राएल लष्कराने केला आहे. मात्र, त्याची पुष्टी होऊ शकली नाही. काही दिवसापूर्वी हिजबुल्लाने इस्त्रायलची गुप्तचर यंत्रणा असलेल्या मोसादच्या मुख्यालयावर...
Read More...
देश-विदेश 

'हिजबुल्लाची ढाल बनलेली घरे उध्वस्तच होणार'

'हिजबुल्लाची ढाल बनलेली घरे उध्वस्तच होणार' तेहरान: प्रतिनिधी पेजर स्फोटाच्या घटनेनंतर इस्रायलने लेबनानवरील हल्ले अधिक तीव्र केले आहेत. दोन दिवसाच्या तीव्र हवाई हल्ल्यानंतर आता जमिनीवरील हल्ले वाढविण्यात येणार आहेत. त्यामुळे दक्षिण लेबनान रिकामे करण्याचा इशारा इस्राएल सैन्याने नागरिकांना दिला आहे. हिजबुल्लाची ढाल बनलेली घरे उद्ध्वस्तच होणार...
Read More...
देश-विदेश 

मोसादने घडविलेल्या पेजर स्फोटांची इराणमध्ये दहशत

मोसादने घडविलेल्या पेजर स्फोटांची इराणमध्ये दहशत तेहरान: वृत्तसंस्था  हिजबुल्ला सदस्यांच्या तब्बल चार हजार पेजर्समध्ये स्फोटके पेरून इस्राएलची गुप्तहेर संस्था मोसादने घडवून आणलेल्या स्फोटांची दहशत इराणने देखील घेतली आहे. इराणी सैन्यातील सर्वांना आपले मोबाईल फोन, पेजर अशी सर्व संपर्क साधने जमा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे...
Read More...
देश-विदेश 

'क्वाड देशांनी एकत्र राहणे मानवतेच्या हिताचे'

'क्वाड देशांनी एकत्र राहणे मानवतेच्या हिताचे' वॉशिंग्टन: वृत्तसंस्था क्वाड देशांनी एकत्र राहून काम करणे हे केवळ त्या देशांच्या हिताचे आहे असे नाही तर संपूर्ण मानव जातीच्या ते हिताचे आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी क्वाड राष्ट्रप्रमुखांच्या बैठकीत बोलताना केले.या बैठकीला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडन, ऑस्ट्रेलियाचे...
Read More...
देश-विदेश 

'वन नेशन, वन इलेक्शन'ला मंत्रिमंडळाची मंजुरी

'वन नेशन, वन इलेक्शन'ला मंत्रिमंडळाची मंजुरी नवी दिल्ली: प्रतिनिधी  एक देश एक निवडणूक, या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. यासाठी आगामी हिवाळी अधिवेशनात विधेयक मांडले जाण्याची शक्यता आहे.  माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या नेतृत्वाखाली उच्चस्तरीय समितीने एक देश, एक...
Read More...
देश-विदेश 

हिजबुल्लाच्या पेजरमध्ये मोसादचा धमाका

हिजबुल्लाच्या पेजरमध्ये मोसादचा धमाका नवी दिल्ली: वृत्तसंस्था  इस्राएल आणि हिजबुल्ला यांच्यात सुरू असलेल्या युद्धात इस्राएलच्या मोसाद या गुप्तहेर संघटनेने एकाच वेळी हिजबुल्लाच्या कनिष्ठ आणि मध्यम दर्जाच्या सुमारे ४ हजार अधिकाऱ्यांच्या पेजरचा स्फोट घडवून आणला. या अनपेक्षित हल्ल्यात ३ हजारापेक्षा अधिक अधिकारी जखमी असून ४००...
Read More...