अन्य
अन्य 

वस्तूंच्या पुनर्वापरासाठी सस्टेनेबिलिटी इनिशिएटिव्हज संस्थेचा स्तुत्य उपक्रम

वस्तूंच्या पुनर्वापरासाठी सस्टेनेबिलिटी इनिशिएटिव्हज संस्थेचा स्तुत्य उपक्रम पुणे: पर्यावरण क्षेत्रात काम करणारी सस्टेनेबिलिटी इनिशिएटिव्हज या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून 'प्रीलव्हड इको हाट' या आगळ्यावेगळ्या उपक्रमाची सुरवात पुण्यातील नामवंत व्हीके ग्रुपच्या कर्मचारांनी केली. 'प्रीलव्हड इको हाट' या उपक्रमाद्वारे आपल्याकडील वस्तू जी वापरात नाही पण ती इतर कोणी वापरण्यायोग्य असेल...
Read More...
अन्य 

बंधार्यात बुडालेल्या विद्यार्थ्याचा मृत्युदेह शोधण्यात पालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन पथकाला यश

बंधार्यात बुडालेल्या विद्यार्थ्याचा मृत्युदेह शोधण्यात पालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन पथकाला यश म्हसवड  म्हसवड परिसरातील शेंबडे वस्ती येथे उभारण्यात आलेल्या बंधार्यात दि.१५ रोजी बुडालेल्या हणमंत मोहन शेंबडे याचा मृत्युदेह अखेर म्हसवड पालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन पथकाच्या हाती लागला, मुलाचा मृत्युदेह पाण्यातुन बाहेर काढलेला मुलाचा समोर पाहुन त्याच्या आई वडीलांनी फोडलेला हंबरडा पाहुन उपस्थितांचे...
Read More...
अन्य 

घरफोडी करणारी टोळी जेरबंद; 86 लाख 26 हजार 100 रुपयांचा मुद्देमाल जप्त

घरफोडी करणारी टोळी जेरबंद; 86 लाख 26 हजार 100 रुपयांचा मुद्देमाल जप्त कोल्हापूर : स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी दिवसा घरफोडी करणाऱ्या आंतरराज्य टोळीतील दोघांना जेरबंद केलय.पोलिसांनी त्यांच्याकडून 13 घरपोडीचे एक मोटरसायकल चोरीचा असे 14 गुन्हे उघडकीस आणत त्यांच्याकडून तब्बल एक किलो 200 ग्रॅम सोने एक किलो 430 ग्रॅम चांदी आणि इतर साहित्य...
Read More...
अन्य 

टेबल टेनिस स्पर्धेत ध्रुव ग्लोबल स्कूल ला १३ पदके!

टेबल टेनिस स्पर्धेत ध्रुव ग्लोबल स्कूल ला १३ पदके! पुणे : बालेवाडी स्टेडियम येथे संपन्न झालेल्या जिल्हा परिषद मुळशी तालुका शालेय टेबल टेनिस क्रीडा स्पर्धेत ध्रुव ग्लोबल स्कूल ने ६ सुवर्ण, ४ रौप्य तर ३ कांस्य असे एकूण १३ पदके पटकावले. या स्कूलचा विजय त्यांच्या समर्पण, कौशल्य आणि चिकाटीला...
Read More...
अन्य 

विद्यार्थ्यांच्या जीवनात शिक्षकांचे योगदान महत्वाचे : डॉ. के.टी.पलूसकर

विद्यार्थ्यांच्या जीवनात शिक्षकांचे योगदान महत्वाचे : डॉ. के.टी.पलूसकर हडपसर, प्रतिनिधी विद्यार्थ्याच्या जीवनात शिक्षकाचे योगदान सर्वात महत्त्वाचे असते. जीवनात अंधारातून प्रकाशाची मशाल दाखवण्याचे काम फक्त शिक्षक करु शकतात, शिक्षकांचा त्याग, संयम आणि योगदान यांचे स्मरण करून ५ सप्टेंबर हा दिवस 'शिक्षक दिन' म्हणून साजरा केला जातो. विद्यार्थी या दिवशी...
Read More...
अन्य 

Hadapsar News | हडपसर मधील बहुप्रतीक्षित विठ्ठल तुपे पाटील नाट्यगृहाचे लोकार्पण सोहळा संपन्न!

Hadapsar News | हडपसर मधील बहुप्रतीक्षित विठ्ठल तुपे पाटील नाट्यगृहाचे लोकार्पण सोहळा संपन्न! हडपसर, प्रतिनिधी हडपसर- माळवाडी येथील बहुप्रतिक्षित पुणे महानगरपालिकेच्या विठ्ठल तुपे पाटील नाट्यगृहाचे लोकार्पण सोहळा  स्व.खासदार विठ्ठल तुपे यांच्या पत्नी लिलावती तुपे यांच्या हस्ते  हडपसर मधील  भव्य अशा नाट्यगृहाचे फीत कापून लोकार्पण सोहळा संपन्न झाला. पुणे महापालिकेने बांधलेल्या नाट्यगृह उद्घाटनास  हडपसरचे...
Read More...
अन्य 

Accident News | पुणे-सातारा महामार्गावर भीषण अपघात; उड्डाणपुलावरून कोसळलेले दांपत्य, एकाचा मृत्यू

Accident News | पुणे-सातारा महामार्गावर भीषण अपघात; उड्डाणपुलावरून कोसळलेले दांपत्य, एकाचा मृत्यू शिरवळ: पुणे-सातारा महामार्गावरील पारगाव-खंडाळा येथील बस स्थानकासमोर आज सकाळी एक भीषण अपघात घडला. दुचाकीवरून कोल्हापूरकडे जात असलेले एक दांपत्य उड्डाणपुलावरून ७० फूट खाली सर्व्हिस रोडवर कोसळले. या अपघातात पती उपेंद्र नागेश चाटे (वय ४०) यांचा जागीच मृत्यू झाला, तर पत्नी...
Read More...
अन्य 

सतत प्रयत्न करणारे कधीच हरत नाहीत; अलार्ड विद्यापीठाचे कुलपति डॉ.एल.आर.यादव यांचे मत!

सतत प्रयत्न करणारे कधीच हरत नाहीत; अलार्ड विद्यापीठाचे कुलपति डॉ.एल.आर.यादव यांचे मत! पुणे : आयुष्यात कधीही हार मानू नका, व्यक्तीच आयुष्य चढ उतारांनी भरलेले असते. परिस्थिती नेहमीच सारखी नसते. कधी तो यशाच्या शिखरावर तर कधी त्याला अपयशाला समोर जावे लागते. त्यामुळे जीवनात आपला आत्मविश्वास आणि सकारात्मक विचार कायम ठेवला पाहिजे. जे सतत...
Read More...
अन्य 

Hadapsar मध्ये केवळ मोबाईल HOTSPOT न दिल्याच्या कारणावरून एकाचा खुन!

Hadapsar मध्ये केवळ मोबाईल HOTSPOT न दिल्याच्या कारणावरून एकाचा खुन! जेवणानंतर घराबाहेर  रात्री शतपावली करणे पडले महागात
Read More...
अन्य 

संविधान जागर यात्रा ६ सप्टेंबर ला मुंबईत दाखल होणार

संविधान जागर यात्रा ६ सप्टेंबर ला मुंबईत दाखल होणार मुंबई / रमेश औताडे  संविधान जागर समिती महाराष्ट्र आयोजित " संविधान जागर यात्रा " ९ ऑगस्ट २०२४ रोजी सत्याग्रह भूमी चवदार तळे महाड येथे भारतरत्न संविधानकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना तसेच रायगड किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करून क्रांती दिनाच्या...
Read More...
अन्य 

राष्ट्रीय एकतेचे बीज पेरण्यासाठी देशात प्रथमच!

राष्ट्रीय एकतेचे बीज पेरण्यासाठी देशात प्रथमच! आदिवासी परंपरेचे सांस्कृतिक दर्शन घडविण्यासाठी  विशेष कार्यक्रमाचे आयोजन
Read More...
अन्य 

महिलांचे जाळे, आणि  सामाजिक बांधिलकी जपत स्वतःची ओळख निर्माण करणाऱ्या यशस्वी महिला -शुभागी ताई

महिलांचे जाळे, आणि  सामाजिक बांधिलकी जपत स्वतःची ओळख निर्माण करणाऱ्या यशस्वी महिला -शुभागी ताई पुणे / बद्रीनारायण घुगे एका महिलेचा प्रवास म्हणजे तिची स्वतःची ओळख निर्माण करणे. इतरांसाठी तिचे काम म्हणजे प्रेरणा असणे. महिला सक्षमीकरण व महिला सबलीकरणाला हातभार लावणे. आत्मविश्वास आणि स्वाभिमान काय असतो याची जाणीव करून देणारी असते. एका सर्वसामान्य घरातील महिलेने...
Read More...