विद्यार्थ्यांच्या जीवनात शिक्षकांचे योगदान महत्वाचे : डॉ. के.टी.पलूसकर

विद्यार्थ्यांच्या जीवनात शिक्षकांचे योगदान महत्वाचे : डॉ. के.टी.पलूसकर

हडपसर, प्रतिनिधी

विद्यार्थ्याच्या जीवनात शिक्षकाचे योगदान सर्वात महत्त्वाचे असते. जीवनात अंधारातून प्रकाशाची मशाल दाखवण्याचे काम फक्त शिक्षक करु शकतात, शिक्षकांचा त्याग, संयम आणि योगदान यांचे स्मरण करून ५ सप्टेंबर हा दिवस 'शिक्षक दिन' म्हणून साजरा केला जातो. विद्यार्थी या दिवशी त्यांच्या शिक्षकांबद्दल कृतज्ञता आणि कौतुक व्यक्त करतात. मात्र हडपसर याठिकाणी डॉ. के. टी. पलुसकर चॅरिटेबल ट्रस्ट संचलित के. पी. पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट च्या माध्यमातुन शिक्षक दिन, पदवी समारंभ दिंन आणि नवविद्यार्थी आगमन सोहळा अनोख्या अश्या वेगळ्या उत्साही वातावरण साजरा करण्यात आला.
शिक्षक दिनानिमित्त के.पी.पॅरामेडिकल इन्स्टिटय़ूटच्या विद्यार्थ्यांना पदवी प्रदान कार्यक्रम तसेच शिक्षकांचा सन्मान यावेळी घेण्यात आला. या कार्यक्रमास के.पी.पॅरामेडिकल इन्स्टिटय़ूटचे संस्थापक  कृपाल पलुसकर व के.पी.पॅरामेडिकलचे विद्यार्थी उपस्थित  होते.

000

Share this article

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

Follow us

Latest News

म्हसवडमध्ये लाडक्या बहिणींनी दिला देवाभाऊ, जयाभाऊचा नारा |
म्हसवडमध्ये लाडक्या बहिणींनी दिला देवाभाऊ, जयाभाऊचा नारा |
'आगामी काळात भारत असणार जागतिक महासत्ता'
'ठाकरे आणि फडणवीस यांची गुप्त बैठक, पडद्यामागे चर्चा'
वस्तूंच्या पुनर्वापरासाठी सस्टेनेबिलिटी इनिशिएटिव्हज संस्थेचा स्तुत्य उपक्रम
स्वराज्य संघटनेला राजकीय पक्ष म्हणून मान्यता
माण - खटाव विधानसभेसाठी महाविकास आघाडीने अनुराधा देशमुख यांनाच उमेदवारी द्यावी |
'मुस्लिम मावळ्यांनी समुद्रात फडकवला स्वराज्याचा भगवा'
'आरक्षण संपवण्यासाठी सर्व प्रमुख पक्षांचे एकमत'
'किमान देवाला तरी ठेवा राजकारणापासून दूर'