Accident News | पुणे-सातारा महामार्गावर भीषण अपघात; उड्डाणपुलावरून कोसळलेले दांपत्य, एकाचा मृत्यू

Accident News | पुणे-सातारा महामार्गावर भीषण अपघात; उड्डाणपुलावरून कोसळलेले दांपत्य, एकाचा मृत्यू

शिरवळ: पुणे-सातारा महामार्गावरील पारगाव-खंडाळा येथील बस स्थानकासमोर आज सकाळी एक भीषण अपघात घडला. दुचाकीवरून कोल्हापूरकडे जात असलेले एक दांपत्य उड्डाणपुलावरून ७० फूट खाली सर्व्हिस रोडवर कोसळले. या अपघातात पती उपेंद्र नागेश चाटे (वय ४०) यांचा जागीच मृत्यू झाला, तर पत्नी उन्नती उपेंद्र चाटे गंभीर जखमी झाल्या.

पोलिसांच्या प्राथमिक तपासणीनुसार, दांपत्याची गाडी रोडवरच राहिली असून जोराचा ब्रेक लागल्याने आणि चारचाकी वाहनाने हुलकावणी दिल्याने हा अपघात घडला असल्याचे दिसून येत आहे. घटनेची अधिक तपासणी सुरू आहे.

WhatsApp Image 2024-09-07 at 1.31.45 PM

जखमी उन्नती चाटे यांना तातकाळ साताऱ्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

000

Share this article

Tags:

About The Author

Related Posts

Post Comment

Comment List

Follow us

Latest News

म्हसवडमध्ये लाडक्या बहिणींनी दिला देवाभाऊ, जयाभाऊचा नारा |
म्हसवडमध्ये लाडक्या बहिणींनी दिला देवाभाऊ, जयाभाऊचा नारा |
'आगामी काळात भारत असणार जागतिक महासत्ता'
'ठाकरे आणि फडणवीस यांची गुप्त बैठक, पडद्यामागे चर्चा'
वस्तूंच्या पुनर्वापरासाठी सस्टेनेबिलिटी इनिशिएटिव्हज संस्थेचा स्तुत्य उपक्रम
स्वराज्य संघटनेला राजकीय पक्ष म्हणून मान्यता
माण - खटाव विधानसभेसाठी महाविकास आघाडीने अनुराधा देशमुख यांनाच उमेदवारी द्यावी |
'मुस्लिम मावळ्यांनी समुद्रात फडकवला स्वराज्याचा भगवा'
'आरक्षण संपवण्यासाठी सर्व प्रमुख पक्षांचे एकमत'
'किमान देवाला तरी ठेवा राजकारणापासून दूर'