प्रदर्शन
राज्य 

'पाकिस्तानी चित्रपटांना महाराष्ट्रात पायघड्या नको'

'पाकिस्तानी चित्रपटांना महाराष्ट्रात पायघड्या नको' मुंबई: प्रतिनिधी पाकिस्तानी चित्रपटाला भारतात, विशेषतः महाराष्ट्रात पायघड्या घालणे महागात पडू शकते, असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी राज्य सरकारला दिला आहे. 'द लेजंड ऑफ मौला जट्ट' या पाकिस्तानी चित्रपटाचे प्रदर्शन कोणत्याही परिस्थितीत महाराष्ट्रात करू देणार नाही,...
Read More...
अन्य 

'भागीरथी missing' मराठी चित्रपट महिला दिनी होणार प्रदर्शित

'भागीरथी missing' मराठी चित्रपट महिला दिनी होणार प्रदर्शित पुणे: प्रतिनिधी  मराठी चित्रपटामध्ये सातत्याने वेगळे आणि वास्तववादी विषय हाताळले जातात. दिग्दर्शक सचिन वाघ यांनीही एक अत्यंत हटके आणि संवेदनशील  विषय  'भागीरथी missing'  या मराठी चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आणला आहे. सस्पेन्स, थ्रीलर असलेला हा चित्रपट आगामी महिला दिनी म्हणजेच 8...
Read More...
राज्य 

डिफेन्स एक्स्पो हे नवसंकल्पनांतून आधुनिकतेकडे नेणारे प्रदर्शन

डिफेन्स एक्स्पो हे नवसंकल्पनांतून आधुनिकतेकडे नेणारे प्रदर्शन पुणे : प्रतिनिधी  'सामर्थ्यशाली भारतीय सैन्यदलाच्या शस्त्रसामग्रीचे प्रतिबिंब असलेल्या 'महाराष्ट्र एमएसएमई डिफेन्स एक्स्पो २०२४’ मधे दुसऱ्या दिवशी म्हणजे दि.२५ फेब्रुवारी रोजी चर्चासत्रे, प्रेरक मार्गदर्शन, दालनांना भेटी आणि मिलिटरी बँडचे सादरीकरण असे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. तसेच प्रदर्शनाच्या तिन्ही...
Read More...
अन्य 

हृतिक, दीपिकाचा 'फायटर' प्रदर्शनापूर्वीच अडचणीत

हृतिक, दीपिकाचा 'फायटर' प्रदर्शनापूर्वीच अडचणीत मुंबई: प्रतिनिधी हृतिक रोशन, दीपिका पदुकोण आणि अनिल कपूर यांच्या प्रमुख भूमिका असलेला फायटर हा चित्रपट प्रदर्शनापूर्वीच अडचणीत आला आहे. संयुक्त अरब अमिराती वगळता अन्य आखाती देशांनी या चित्रपटाचे प्रदर्शन रोखण्याचा निर्णय घेतला आहे.  देशभक्तीची प्रेरणा घेऊन साकारण्यात आलेल्या या...
Read More...
अन्य 

सांडपाणी व्यवस्थापनाला प्राधान्य देण्याची अत्यंत आवश्यकता - रवींद्र धारिया

सांडपाणी व्यवस्थापनाला प्राधान्य देण्याची अत्यंत आवश्यकता - रवींद्र धारिया पुणे: प्रतिनिधी आपल्या परिसरातील नद्या, नाले, तलाव स्वच्छ रहावेत यासाठी आपण प्रयत्न करायला हवेत. सांडपाण्यावर प्रक्रिया करून त्याचे शुद्धीकरण व पुनर्वापर केल्यास भविष्यात पाण्याची टंचाई भासणार नाही. गाड्या धुवायला, शौचालयात फ्लशिंगसाठी, शेतीसाठी तसेच परसबागेसाठी लागणाऱ्या पाण्याचा वापर हा आंघोळ, स्वयंपाकघर,...
Read More...
अन्य 

संरक्षण क्षेत्रातील अत्याधुनिक तंत्रज्ञान: चर्चासत्र आणि प्रदर्शन

संरक्षण क्षेत्रातील अत्याधुनिक तंत्रज्ञान: चर्चासत्र आणि प्रदर्शन पुणे: प्रतिनिधी  वैज्ञानिक संशोधन, तंत्रज्ञान व प्रणाली विकसित करणे आणि नवकल्पना यांना प्रोत्साहन देण्यासाठी संरक्षण शास्त्रज्ञ आणि तंत्रज्ञ संस्था (Institute of Defence Scientists & Technologists) आणि डीआरडीओच्या (Research and Development Estt. (Engrs), DRDO) वतीने अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि प्रणालीवर चर्चासत्र आणि...
Read More...
अन्य 

प्रेम आणि मत्रीचे दर्शन घडविणारा 'टर्री'

प्रेम आणि मत्रीचे दर्शन घडविणारा 'टर्री' तरुणाईचा जोश जितका कृतीशील तितकाच तो विध्वंसक असू शकतो. आपल्या उमेदीच्या काळात भविष्यकाळ सोबतीला घेऊन आपल्या कौशल्यांना पैलू पाडण्यासाठी परिस्थितीशी दोन हात करणारया तरुणाईचे चित्र आपण सर्वत्र पाहतोय. काहीसं बेदरकार आयुष्य जगत,  आपल्या स्टाईलचा ‘टेरर स्वॅग’ घेऊन अभिनेता ललित प्रभाकर ‘टर्री' च्या भूमिकेतून आपल्यासमोर यायला सज्ज झाला आहे. येत्या १७ फेब्रुवारीला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. ‘ऑन युव्हर स्पॉट’ आणि ‘फॅन्टासमागोरिया फिल्म्स’ यांच्या सहयोगाने 'टर्री' चित्रपटाची निर्मिती करण्यात आली असून प्रतीक चव्हाण, अक्षय आढळराव पाटील या चित्रपटाचे निर्माते आहेत. सहनिर्माते महेश सहानी आणि सुबूर खान आहेत. राष्ट्रीय पारितोषिक विजेते  महेश रावसाहेब काळे यांनी चित्रपटाचे लेखन, दिग्दर्शन केले आहे. 
Read More...

Advertisement