अमेरिका
देश-विदेश 

'क्वाड देशांनी एकत्र राहणे मानवतेच्या हिताचे'

'क्वाड देशांनी एकत्र राहणे मानवतेच्या हिताचे' वॉशिंग्टन: वृत्तसंस्था क्वाड देशांनी एकत्र राहून काम करणे हे केवळ त्या देशांच्या हिताचे आहे असे नाही तर संपूर्ण मानव जातीच्या ते हिताचे आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी क्वाड राष्ट्रप्रमुखांच्या बैठकीत बोलताना केले.या बैठकीला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडन, ऑस्ट्रेलियाचे...
Read More...
देश-विदेश 

'केवळ नशिबाने किंवा देवाच्या कृपेने बचावलो'

'केवळ नशिबाने किंवा देवाच्या कृपेने बचावलो' वॉशिंग्टन: वृत्तसस्था अमेरिकन अध्यक्षीय निवडणुकीच्या प्रचार सभेदरम्यान उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्यातून बचावलेले ट्रम्प पुन्हा निवडणूक प्रचाराच्या कामात कार्यरत झाले आहेत. आपल्यावर झालेला हल्ला हा एक विचित्र अनुभव होता. त्यातून केवळ नशिबाने किंवा देवाच्या कृपेने बचावलो, अशी प्रतिक्रिया...
Read More...
देश-विदेश 

वाजू लागली तिसऱ्या महायुद्धाची घंटा?

वाजू लागली तिसऱ्या महायुद्धाची घंटा? मॉस्को: वृत्तसंस्था   रशिया आणि युक्रेन यांच्यामध्ये सुरू असलेल्या युद्धात हस्तक्षेप करून अमेरिका काही पाश्चिमात्य देशांच्या मदतीने रशियावर हल्ला करण्याचा विचार करीत असल्याचा दावा रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने अधिकृतपणे केला आहे. जर हा दावा सत्यात उतरला तर ती तिसऱ्या जागतिक महायुद्धाची     हुती...
Read More...
देश-विदेश 

'चीनच्या दादागिरीला सडेतोड उत्तर देण्यासाठी भारतीय सैन्य सज्ज'

'चीनच्या दादागिरीला सडेतोड उत्तर देण्यासाठी भारतीय सैन्य सज्ज' नवी दिल्ली: प्रतिनिधी   चीनची दादागिरी भारत कदापि सहन करणार नाही. चीनच्या दादागिरीला सडेतोड उत्तर देण्यासाठी भारतीय सैन्य सज्ज आहे, अशी सुस्पष्ट ग्वाही भारताचे संरक्षण सचिव गिरीधर अरमाने यांनी दिली आहे. इंडस एक्स संरक्षण परिषदेत बोलताना गिरीधर अरमाने यांनी चीनला सज्जड...
Read More...
देश-विदेश 

सर्वात मोठी अर्थव्यवस्था दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर

सर्वात मोठी अर्थव्यवस्था दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर आर्थिक महासत्ता आणि जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था असलेल्या अमेरिकेसमोर आर्थिक संकट उभे ठाकले आहे. अमेरिकेची गंगाजळी संपुष्टात येण्याच्या मार्गावर असून बहुतेक आंतरराष्ट्रीय व्यवहार डॉलरमध्ये केले जात असल्याने अमेरिकेतील आर्थिक संकटाचा फटका मंदीच्या स्वरूपात संपूर्ण जगभरालाच बसण्याची भीती निर्माण झाली आहे.
Read More...
देश-विदेश 

चिनी ड्रॅगन तैवानवर फुत्कारला

चिनी ड्रॅगन तैवानवर फुत्कारला तैवानच्या राष्ट्रपतींनी अमेरिकेचा दौरा केल्यानंतर संतापलेल्या चिनी ड्रॅगनने तैवानवर फुत्कार टाकण्यास सुरुवात केली आहे. चीनच्या सैन्याने तैवानच्या सीमारेषांवर युद्धसराव सुरू केला असून हा युद्धसराव तीन दिवस सुरू राहणार आहे. या सरावासाठी चिनी सैन्याने तेरा लढाऊ विमाने आणि तीन युद्धनौका तैनात करून तैवानची जमीन, सागर आणि आकाशातही नाकाबंदी केली आहे. 
Read More...
देश-विदेश 

'शेजाऱ्यांच्या आगळीकीला भारत देईल चोख प्रत्युत्तर'

'शेजाऱ्यांच्या आगळीकीला भारत देईल चोख प्रत्युत्तर' आगामी काळात चीनची भारताबरोबर असलेली आक्रमक वृत्ती आणि पाकिस्तानची आगळीक यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होऊन भारताचे शेजारी राष्ट्रां बरोबर संघर्ष होण्याची शक्यता अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणांनी वर्तवली आहे. चीनची दादागिरी आणि पाकिस्तानचा खोडसाळपणा याला भारताकडून चोख प्रतिउत्तर दिले जाईल, असेही गुप्तचर यंत्रणांच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे. 
Read More...
देश-विदेश 

'चीनचा पाडलेला तो बलून हेरगिरीसाठीच'

'चीनचा पाडलेला तो बलून हेरगिरीसाठीच' दक्षिण कॅरोलिना प्रांतात अमेरिकेच्या हवाई दलाने जमीनदोस्त केलेला चीनचा बलून हवामानविषयक माहिती गोळा करण्यासाठी नव्हे, तर हेरगिरीसाठीच वापरला जात असल्याचा दावा अमेरिकेने केला आहे. पाडलेल्या बलूनचे अवशेष हस्तगत करून त्याचे विश्लेषण केले असता त्यासंबंधी पुरावे हाती आले असल्याचेही अमेरिकन संरक्षण विभागाने सांगितले आहे.
Read More...

Advertisement