राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष
राज्य 

'... या तुफानापुढे तुमचे वाजणार बारा'

'... या तुफानापुढे तुमचे वाजणार बारा' पुणे: प्रतिनिधी  राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा प्रचार, प्रसार करण्यासाठी समाज माध्यमांवर 'घड्याळ तेच, वेळ नवी,' या नावाने खाती उघडण्यात आली आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नवनियुक्त प्रदेश प्रवक्ते शरद गोरे यांनी या टॅगलाईनचीच खिल्ली उडवली आहे.  'अजितदादा आपले...
Read More...
राज्य 

शरद गोरे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रवक्तेपदी

शरद गोरे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रवक्तेपदी मुंबई: प्रतिनिधी  विख्यात साहित्यिक, दिग्दर्शक आणि वक्ते शरद गोरे यांची राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रदेश प्रवक्तेपदी नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी गोरे यांना नियुक्तीपत्र प्रदान केले.  चतुरस्त्र व्यक्तिमत्व असलेले शरद गोरे हे अखिल भारतीय मराठी...
Read More...
राज्य 

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची बंद मधून माघार

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची बंद मधून माघार मुंबई: प्रतिनिधी  कोणत्याही राजकीय पक्षाला बंद पुकारण्याचा हक्क नाही, असे स्पष्ट निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने दिल्यानंतर महाविकास आघाडीने उद्या पुकारलेल्या बंद मधून माघार घेण्याचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी घेतला आहे. उच्च न्यायालयांच्या निर्देशांना त्वरित...
Read More...
राज्य 

'आरक्षणाबाबत आपली भूमिका स्पष्ट करा'

'आरक्षणाबाबत आपली भूमिका स्पष्ट करा' मुंबई: प्रतिनिधी  मराठा समाजाला इतर मागास प्रवर्गातून (ओबीसी) आरक्षण देण्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी भारतीय जनता पक्षाच्या आमदार पंकजा मुंडे यांनी केली आहे. शरद पवार हे मोठे नेते आहेत....
Read More...
राज्य 

बारामतीत होणार काका पुतण्याची लढत

बारामतीत होणार काका पुतण्याची लढत बारामती: प्रतिनिधी आगामी विधानसभा निवडणुकीत बारामतीत काका आणि पुतण्या यांची लढत बघायला मिळणार आहे. या मतदारसंघातून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून युगेंद्र पवार यांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे. स्वतः युगेंद्र पवार यांनीच तसे सूचित...
Read More...
राज्य 

विधानसभा निवडणुकीपूर्वी शरद पवार गटाला दिलासा

विधानसभा निवडणुकीपूर्वी शरद पवार गटाला दिलासा नवी दिल्ली: प्रतिनिधी    राज्यातील विधानसभा निवडणुका तोंडावर असताना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला रीतसर देणग्या स्वीकारण्याची परवानगी देऊन निवडणूक आयोगाने मोठा दिलासा दिला आहे. निवडणूक आयोगाच्या या निर्णयाबद्दल पक्षाच्या कार्याध्यक्ष सुप्रिया सुळे यांनी निवडणूक आयोगाचे आभार मानले आहेत.    उपमुख्यमंत्री  
Read More...
राज्य 

साताऱ्यात छत्रपती उदयनराजे भोसले विजयी

साताऱ्यात छत्रपती उदयनराजे भोसले विजयी सातारा: प्रतिनिधी  सातारा लोकसभा मतदारसंघातील अटीतटीच्या लढतीत भारतीय जनता पक्षाचे उमेदवार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शशिकांत शिंदे यांचा पराभव करीत विजय मिळवला.    शरद पवार यांचे निकटवर्ती असलेल्या शशिकांत शिंदे यांच्या उमेदवारीमुळे या मतदारसंघात मोठी  
Read More...
राज्य 

'उद्धव ठाकरे आणि शरद पवार गटाला पडणार पुन्हा खिंडार'

'उद्धव ठाकरे आणि शरद पवार गटाला पडणार पुन्हा खिंडार' मुंबई: प्रतिनिधी  लोकसभा निवडणुकीचे निकाल चार्जिंग रोजी जाहीर झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि शिवसेना उद्धव ठाकरे गट यांच्यामध्ये पुन्हा मोठी फूट पडणार असून ही नव्या राजकीय भूकंपाची नांदी आहे,, असा दावा भारतीय जनता पक्षाचे नेते मोहित कंबोज यांनी...
Read More...
राज्य 

सर्वपक्षीय नगरसेवक विशाल पाटील यांच्यासाठी एकवटले

सर्वपक्षीय नगरसेवक विशाल पाटील यांच्यासाठी एकवटले सांगली:: प्रतिनिधी  शिवसेना उद्धव ठाकरे गटासाठी स्थानिक नेत्या, कार्यकर्त्यांना न जुमानता काँग्रेसने सोडून दिलेल्या सांगली लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे बंडखोर उमेदवार विशाल पाटील यांना पाठींबा देण्यासाठी सांगली, मिरज, कुपवाड महापालिकेतील सर्वपक्षीय नगरसेवक एकवटले आहेत. या निमित्ताने राजकारणात नवे समीकरण जुळू पहात...
Read More...
राज्य 

'मतदारांच्या मानसिकतेतील बदल महाविकास आघाडीसाठी अनुकूल'

'मतदारांच्या मानसिकतेतील बदल महाविकास आघाडीसाठी अनुकूल' जळगाव: प्रतिनिधी मागच्या लोकसभा निवडणुकीपेक्षा या लोकसभा निवडणुकीत मतदारांच्या मानसिकतेत बदल झालेला दिसून येत आहे. हा बदल महाविकास आघाडीला अनुकूल असून राज्यात काँग्रेसला दहा ते बारा जागा तर आपल्या राष्ट्रवादी काँग्रेसला आठ ते नऊ जागांवर ही विजय मिळण्याची शक्यता आहे,...
Read More...
राज्य 

'धर्माधारित आरक्षणाला आपला विरोध'

'धर्माधारित  आरक्षणाला आपला विरोध' कोल्हापूर: प्रतिनिधी  काँग्रेस सत्तेवर आल्यास जातीय ऐवजी धर्माच्या आधारावर आरक्षण देणार असल्याची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उठवलेली आवई समाजात तेढ वाढवणारी आहे. धर्मादारीत आरक्षणाला आपला तीव्र विरोध असून काँग्रेसच काय, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारने असा प्रयत्न केल्यास...
Read More...
राज्य 

माढ्यातून शरद पवार देणार धैर्यशील मोहिते पाटलांना उमेदवारी

माढ्यातून शरद पवार देणार धैर्यशील मोहिते पाटलांना उमेदवारी सोलापूर: प्रतिनिधी आपल्याला डावलून विद्यमान खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांनाच भारतीय जनता पक्षाकडून  पुन्हा उमेदवारी देण्यात आल्याने नाराज असलेले धैर्यशील मोहिते पाटील हेच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे माढा लोकसभा मतदारसंघातील उमेदवार असणार हे जवळपास निश्चित झाले आहे. त्यांच्या बंडखोरीला...
Read More...

Advertisement