अमित शहा
देश-विदेश 

खरगे यांच्या आरोग्य आणि दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतो, पण...

खरगे यांच्या आरोग्य आणि दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतो, पण... नवी दिल्ली: प्रतिनिधी  स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या आरोग्य आणि दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतो. मात्र, खरगे यांनी विनाकारण वैयक्तिक आरोग्याच्या विषयात नरेंद्र मोदी यांना ओढले आहे, अशा शब्दात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी खर्गे...
Read More...
राज्य 

'... तर महाराष्ट्राचे भरून न येणारे नुकसान'

'... तर महाराष्ट्राचे भरून न येणारे नुकसान' नागपूर: प्रतिनिधी  महाराष्ट्राला श्रेष्ठ राज्य घडविण्याची क्षमता केवळ डबल इंजिन सरकार मध्ये आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत दुर्दैवाने महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आले तर महाराष्ट्राचे भरून न येणारे नुकसान होईल, असा जणू इशाराच भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि राज्य मंत्रिमंडळातील...
Read More...
राज्य 

'मणिपूर शांत करा अथवा राजीनामा द्या...'

'मणिपूर शांत करा अथवा राजीनामा द्या...' मुंबई: प्रतिनिधी  मणिपूर हा देशाच्या काळजाचा तुकडा आहे. तिथली परिस्थिती काश्मीरपेक्षा वाईट आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशिया, युक्रेनचे युद्ध थांबविण्याचे प्रयत्न करण्यापूर्वी मणिपूरला जावे. तिथे शांतता प्रस्थापित करावी. अथवा अपयश पत्करून पंतप्रधान मोदी यांनी गृहमंत्री अमित शहा यांनी राजीनामा...
Read More...
राज्य 

'महायुतीतील बोलघेवड्या नेत्यांना आवरा'

'महायुतीतील बोलघेवड्या नेत्यांना आवरा' मुंबई: प्रतिनिधी  केंद्रीय गृहमंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे निवडणूक रणनीतीकार अमित शहा यांनी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांना महायुतीतील बोलघेवड्या नेत्यांना आवर घालण्याची सूचना केली. महायुती म्हणून सर्व घटक पक्ष एकत्र असल्याचा...
Read More...
देश-विदेश 

लद्दाखमध्ये पाच नव्या जिल्ह्यांची निर्मिती

लद्दाखमध्ये पाच नव्या जिल्ह्यांची निर्मिती नवी दिल्ली: प्रतिनिधी केंद्रीय गृहमंत्रालयाने केंद्रशासित लद्दाख क्षेत्रात पाच नव्या जिल्ह्यांची निर्मिती करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे प्रशासनाला अधिक बळकटी आणि गतिमानता मिळून सर्वसामान्य जनतेला त्याचा फायदा होईल, असा केंद्रीय गृहमंत्रालयाचा दावा आहे.  जम्मू काश्मीरला दिलेला विशेष दर्जा काढून...
Read More...
राज्य 

'फडणवीस, शहा आणि भाजप विषारी राजकारणाचे सूत्रधार'

'फडणवीस, शहा आणि भाजप विषारी राजकारणाचे सूत्रधार' नवी दिल्ली: प्रतिनिधी  राज्यातील विषारी, घाणेरड्या राजकारणाचे सूत्रधार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भारतीय जनता पक्ष हेच असल्याचा आरोप शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत केला. राज्यातील 'खोके सरकार' पळवून लावण्याचा महाविकास आघाडीचा...
Read More...
राज्य 

'राहुल गांधी यांच्यावर हल्ला करण्याचा सत्ताधाऱ्यांचा डाव'

'राहुल गांधी यांच्यावर हल्ला करण्याचा सत्ताधाऱ्यांचा डाव' मुंबई: प्रतिनिधी  विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि इंडिया आघाडीच्या महत्त्वाच्या नेत्यांवर हल्ले करण्याचा सत्ताधाऱ्यांचा डाव आहे. त्यासाठी परदेशात कट रचला जात आहे. पुढच्या काही काळात आमच्यावर हल्ले होऊ शकतात, असा गंभीर आरोप शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी...
Read More...
राज्य 

विधान परिषदेतील विजयानंतर पवार शहा यांची खलबते

विधान परिषदेतील विजयानंतर पवार शहा यांची खलबते मुंबई: प्रतिनिधी    विधान परिषद निवडणुकीत महायुतीने आपले सर्व उमेदवार निवडून आणत दणदणीत विजय मिळवला आहे. या विजयानंतर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रमुख आणि उपमुख्यमंत्री अजित पवार तातडीने दिल्लीला रवाना झाले. गृहमंत्री आणि भाजपचे रणनीतीकार अमित शहा यांच्याशी त्यांची नुकत्याच...
Read More...
राज्य 

'आता संसदेत घुमणार, त्यांचा नाही, तर आमचा आवाज'

'आता संसदेत घुमणार, त्यांचा नाही, तर आमचा आवाज' मुंबई: प्रतिनिधी    या पुढील काळात सत्ताधाऱ्यांना लोकांच्या भावना दडपून टाकणे शक्य होणार नाही. यापुढे संसदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांचा नव्हे, तर इंडिया आघाडीच्या 240 खासदारांचा आवाज घुमणार, अशा शब्दात शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत एकनाथ...
Read More...
राज्य 

फडणवीसांच्या उपमुख्यमंत्री पदाबाबत आज निर्णय

फडणवीसांच्या उपमुख्यमंत्री पदाबाबत आज निर्णय मुंबई: प्रतिनिधी  लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाच्या सुमार कामगिरीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे उपमुख्यमंत्री पद कायम राहणार की त्यांची या पदावरून मुक्तता केली जाणार, यासंबंधीचा निर्णय आज दिल्लीत घेतला जाणार आहे. देवेंद्र फडणवीस संसदीय पक्षाच्या बैठकीसाठी दिल्लीला रवाना...
Read More...
राज्य 

'भाजप व उद्धव ठाकरे यांच्या मैत्रीत पवारांनी घातला बिब्बा'

'भाजप व उद्धव ठाकरे यांच्या मैत्रीत पवारांनी घातला बिब्बा' नवी दिल्ली: प्रतिनिधी  भारतीय जनता पक्ष आणि संयुक्त शिवसेनेचे तत्कालीन कार्यप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात दीर्घकालीन घनिष्ठ मैत्री होती. मात्र, अखंड राष्ट्रवादी काँग्रेसचे तत्कालीन संस्थापक अध्यक्ष शरद पवार यांनी आमच्या मैत्रीत बिब्बा घातला, अशी टीका केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी एका...
Read More...
राज्य 

'भाजप आहे तोपर्यंत कोणी आरक्षण हटवू शकणार नाही'

'भाजप आहे तोपर्यंत कोणी आरक्षण हटवू शकणार नाही'   अकोला : प्रतिनिधी भारतीय जनता पक्ष पुन्हा सत्तेवर आला तर या देशातून आरक्षण हटवले जाईल, अशी विधाने करून काँग्रेस मतदारांमध्ये संभ्रम पसरवीत आहे, अशी टीका करतानाच, जोपर्यंत भाजप आहे तोपर्यंत या देशातील मागासवर्गीय, इतर मागासवर्गीय, अनुसूचित जाती,, जमाती यांचे आरक्षण...
Read More...

Advertisement