मनोज जरांगे पाटील
राज्य 

मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली

मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली नांदेड: प्रतिनिधी  मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषण करीत असलेले मनोज जरांगे पाटील यांची उपोषणाच्या आठव्या दिवशी प्रकृती गंभीररित्या खालावली आहे. त्यांनी वैद्यकीय उपचार घ्यावे यासाठी महिला उपोषणस्थळी आक्रोश करीत आहेत.  सगेसोयरेची अधिसूचना अमलात आणावी, हैदराबाद, सातारा आणि बॉम्बे गॅझेट लागू करावे...
Read More...
राज्य 

'... तर उपमुख्यमंत्री पद सोडून घेऊ राजकारणातून संन्यास'

'... तर उपमुख्यमंत्री पद सोडून घेऊ राजकारणातून संन्यास' मुंबई: प्रतिनिधी  मराठा आरक्षणासह समाजाच्या हिताचे कोणतेही निर्णय घेताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर आपण आडकाठी केल्याचे सिद्ध झाले तर उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा देऊन राजकारणातून संन्यास घेऊ, असे मोठे विधान करून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्यावर मराठा आंदोलन मनोज जरांगे पाटील...
Read More...
राज्य 

मुंबईतही महायुतीला दणका देण्याचे जरांगे पाटील यांचे डावपेच

मुंबईतही महायुतीला दणका देण्याचे जरांगे पाटील यांचे डावपेच नाशिक: प्रतिनिधी  मराठा समाजाला इतर मागास प्रवर्गातून आरक्षण मिळाल्यास राजकारणात उतरण्याशिवाय पर्याय नाही, असे सांगत आगामी विधानसभा निवडणुकीत राज्यातील सर्व मतदारसंघात आपले उमेदवार उभे करण्याबाबत मनोज जरागे पाटील चाचपणी करीत आहेत. या निवडणुकीत सत्ताधाऱ्यांना मोठा दणका देण्याचा त्यांचा निर्धार आहे....
Read More...
राज्य 

'समाजाने केवळ नेत्यांची हमालीच करायची का?'

'समाजाने केवळ नेत्यांची हमालीच करायची का?' जालना: प्रतिनिधी मराठा आरक्षणाबाबत तब्बल सत्तर वर्षापासून समाजाची दिशाभूल केली जात आहे. सत्ताधारी आणि विरोधक हे दोघे मिळून समाजाला उल्लू बनवत आहेत, असा आरोप करीत, समाजाने केवळ नेत्यांची हमाली करावी, अशी त्यांची अपेक्षा आहे का, असा सवाल मराठा आरक्षणासाठी आंदोलन...
Read More...
राज्य 

'उमेदवार उभे करायचे की पाडायचे ते...'

'उमेदवार उभे करायचे की पाडायचे ते...' जालना: प्रतिनिधी  सगे सोयाऱ्यांच्या नियमांची अंमलबजावणी करण्यासाठी सरकारला 13 जुलैपर्यंत मुदत दिली आहे. आता त्या मुदतीत सरकार काय करणार ते पाहून त्यानंतर 288 उमेदवार उभे करायचे की 288 उमेदवार पाडायचे त्याबद्दल समाजमनाचा विचार घेऊन निर्णय करू, असा इशारा मराठा आरक्षण...
Read More...
राज्य 

'जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या खांद्यावर बंदूक ठेवून मला गोळ्या घालण्याचा प्रयत्न"

'जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या खांद्यावर बंदूक ठेवून मला गोळ्या घालण्याचा प्रयत्न मुंबई: प्रतिनिधी    मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलन सुरू असताना त्या आंदोलनाच्या खांद्यावर बंदूक ठेवून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या नेत्यांनी आपल्याला गोळ्या घालण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. मराठा समाजासाठी आपण करीत असलेले मराठा...
Read More...
राज्य 

लोकसभा निवडणुकीसाठी प्रकाश आंबेडकर यांचा वेगळाच डाव 

लोकसभा निवडणुकीसाठी प्रकाश आंबेडकर यांचा वेगळाच डाव  मुंबई: प्रतिनिधी राजकारणात अनाकलनीय वाटणाऱ्या युती आणि आघाड्या करून राज्याच्या राजकारणातील आपला प्रभाव कायम ठेवणारे वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी अखेर महाविकास आघाडीतून काडीमोड घेत नवीनच डाव टाकला आहे. मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे  पाटील यांच्याशी हातमिळवणी...
Read More...
राज्य 

मराठा समाजासाठी दहा टक्के आरक्षण मान्य करू पण...

मराठा समाजासाठी दहा टक्के आरक्षण मान्य करू पण... जालना: प्रतिनिधी   मराठा समाजाला सरकारने प्रदान केलेले दहा टक्के आरक्षण आपण मान्य करण्यास तयार आहोत, असे सांगत मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी एक पाऊल मागे घेण्याची तयारी दर्शवली आहे. मात्र, त्याचवेळी हे दहा टक्के आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने राज्य...
Read More...
राज्य 

'जालना लोकसभा मतदारसंघातून जरांगे पाटील यांना उमेदवारी द्यावी'

'जालना लोकसभा मतदारसंघातून जरांगे पाटील यांना उमेदवारी द्यावी' मुंबई: प्रतिनिधी   महाविकास आघाडीच्या वतीने आगामी लोकसभा निवडणुकीसाठी जालना लोकसभा मतदारसंघातून मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांना उमेदवारी द्यावी, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीने महाविकास आघाडीकडे केली आहे. पुणे येथील महासभेच्या निमित्ताने वंचित बहुजन आघाडीचे प्रतिनिधी महाविकास आघाडीच्या...
Read More...
राज्य 

मनोज जरांगे पाटील यांचे आमरण उपोषण मागे, साखळी उपोषण मात्र सुरूच

मनोज जरांगे पाटील यांचे आमरण उपोषण मागे, साखळी उपोषण मात्र सुरूच मुंबई: प्रतिनिधी   मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी आमरण उपोषण मागे घेतले आहे. आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्याप्रमाणे आपण उपचार घेऊ असेही त्यांनी मान्य केले आहे. मात्र, सगे सोयऱ्याच्या कायद्याची अंमलबजावणी आणि इतर मागण्यांसाठी साखळी उपोषण सुरूच राहील असे   फडणवीस...
Read More...
राज्य 

'सत्ताधाऱ्यांच्या दारात जाऊ नका, त्यांना दारात उभे करू नका'

'सत्ताधाऱ्यांच्या दारात जाऊ नका, त्यांना दारात उभे करू नका' जालना : प्रतिनिधी मराठा आरक्षणाला विधिमंडळ विशेष अधिवेशनात एकमताने मंजुरी मिळाली असली तरी त्यावर मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील समाधानी नाहीत. मराठा समाज कुणबी असल्याचा अध्यादेश काढून इतर मागास प्रवर्गात आरक्षण द्या, या प्रमुख मागणीसह इतर मागण्यांसाठी २४...
Read More...
राज्य 

'... तर श्रीलंकेसारखे होईल महाराष्ट्राचे दहन'

'... तर श्रीलंकेसारखे होईल महाराष्ट्राचे दहन' बीड: प्रतिनिधी  मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्याच्या प्रयत्नात आपला मृत्यू झाला तर संपूर्ण महाराष्ट्र श्रीलंकेसारखा जळेल, असा इशारा मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला दिला आहे. कुणबी नोंद असलेल्या मराठा कुटुंबांना त्यांच्या सग्या सोयऱ्यांसह इतर मागास...
Read More...

Advertisement