अजित पवार
राज्य 

'... या तुफानापुढे तुमचे वाजणार बारा'

'... या तुफानापुढे तुमचे वाजणार बारा' पुणे: प्रतिनिधी  राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा प्रचार, प्रसार करण्यासाठी समाज माध्यमांवर 'घड्याळ तेच, वेळ नवी,' या नावाने खाती उघडण्यात आली आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नवनियुक्त प्रदेश प्रवक्ते शरद गोरे यांनी या टॅगलाईनचीच खिल्ली उडवली आहे.  'अजितदादा आपले...
Read More...
राज्य 

'महाविकास आघाडी मिळवणार 180 पेक्षा अधिक जागा'

'महाविकास आघाडी मिळवणार 180 पेक्षा अधिक जागा' अहमदनगर: प्रतिनिधी  आगामी विधानसभा निवडणुकीच्या जागावाटपासाठी महाविकास आघाडीच्या तीन बैठका पार पडल्या असून आत्तापर्यंत 125 जागांवर एकमत झाले आहे, असे सांगतानाच, या निवडणुकीत महाविकास आघाडी 180 पेक्षा अधिक जागांवर विजय मिळवेल, असा विश्वास काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त...
Read More...
राज्य 

'... त्यामुळे आजचा दिवस अधिक आनंदाचा'

'... त्यामुळे आजचा दिवस अधिक आनंदाचा' पुणे: प्रतिनिधी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत तब्बल एक कोटी पेक्षा अधिक महिलांच्या बँक खात्यात निधीची रक्कम पोहोचली आहे. त्यामुळे आजचा दिवस अधिक महत्त्वाचा आहे, अशा भावना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या शुभारंभाच्या कार्यक्रमात बोलताना व्यक्त केल्या.  या...
Read More...
राज्य 

'... हे तिघे महाराष्ट्राचे घाशीराम कोतवाल'

'... हे तिघे महाराष्ट्राचे घाशीराम कोतवाल' मुंबई: प्रतिनिधी  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे तिघे महाराष्ट्राचे घाशीराम कोतवाल आहेत. उत्तर पेशवाईच्या काळात जसा कारभार सुरू होता तसा कारभार राज्यात सुरू आहे. सर्वत्र लूटमार होत आहे. अनागोंदी माजली आहे. मात्र, घाशीराम कोतवालाचे पुढे...
Read More...
राज्य 

'राजकारण घरापर्यंत नेण्यात चूक झाली'

'राजकारण घरापर्यंत नेण्यात चूक झाली' मुंबई: प्रतिनिधी बारामती लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सुप्रिया सुळे यांच्या विरोधात सुनेत्रा पवार यांना उभे करण्यात आपली चूक झाली. राजकारण घरापर्यंत आणणे योग्य नाही, अशी कबुली राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रमुख अजित पवार यांनी दिली.  राजकारण...
Read More...
राज्य 

'राहुल गांधी यांच्यावर हल्ला करण्याचा सत्ताधाऱ्यांचा डाव'

'राहुल गांधी यांच्यावर हल्ला करण्याचा सत्ताधाऱ्यांचा डाव' मुंबई: प्रतिनिधी  विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि इंडिया आघाडीच्या महत्त्वाच्या नेत्यांवर हल्ले करण्याचा सत्ताधाऱ्यांचा डाव आहे. त्यासाठी परदेशात कट रचला जात आहे. पुढच्या काही काळात आमच्यावर हल्ले होऊ शकतात, असा गंभीर आरोप शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी...
Read More...
राज्य 

... तर संबंधित अधिकाऱ्याला निलंबित करा

... तर संबंधित अधिकाऱ्याला निलंबित करा मुंबई: प्रतिनिधी  मुंबई-नाशिक महामार्गावरील भुयारी मार्ग, उड्डाणपूल यांसारख्या कामांसह रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे निर्माण झालेल्या वाहतूक कोंडीच्या त्रासातून नागरिकांची मुक्तता करण्यासाठी सर्व प्रकारच्या उपाययोजना युद्धपातळीवर राबवाव्यात. त्यासाठी लागणारी सर्व प्रकारची मदत राज्य शासनामार्फत करण्यात येईल. मात्र, पुढील १० दिवसांत या महामार्गावरील...
Read More...
राज्य 

बारामतीत होणार काका पुतण्याची लढत

बारामतीत होणार काका पुतण्याची लढत बारामती: प्रतिनिधी आगामी विधानसभा निवडणुकीत बारामतीत काका आणि पुतण्या यांची लढत बघायला मिळणार आहे. या मतदारसंघातून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून युगेंद्र पवार यांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे. स्वतः युगेंद्र पवार यांनीच तसे सूचित...
Read More...
राज्य 

विधान परिषदेतील विजयानंतर पवार शहा यांची खलबते

विधान परिषदेतील विजयानंतर पवार शहा यांची खलबते मुंबई: प्रतिनिधी    विधान परिषद निवडणुकीत महायुतीने आपले सर्व उमेदवार निवडून आणत दणदणीत विजय मिळवला आहे. या विजयानंतर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रमुख आणि उपमुख्यमंत्री अजित पवार तातडीने दिल्लीला रवाना झाले. गृहमंत्री आणि भाजपचे रणनीतीकार अमित शहा यांच्याशी त्यांची नुकत्याच...
Read More...
राज्य 

शेतकरी, महिला, युवकांसाठी मोठ्या घोषणांची बरसात

शेतकरी, महिला, युवकांसाठी मोठ्या घोषणांची बरसात मुंबई: प्रतिनिधी  विधानसभा निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपली असताना अर्थमंत्री व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या सरकारचा शेवटचा अर्थसंकल्प सभागृहात सादर केला. अपेक्षेप्रमाणे या अर्थसंकल्पमध्ये शेतकरी, महिला युवकांसह समाजातील बहुतेक समाजघटकांसाठी योजनांची बरसात करण्यात आली आहे.  'पुंडलिक वरदा हरी...
Read More...
राज्य 

आमच्याकडे येण्यासाठी रांगा लागतील, पण...

आमच्याकडे येण्यासाठी रांगा लागतील, पण... नागपूर: प्रतिनिधी  लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर आमच्या पक्षात पुन्हा येण्यासाठी आमच्यापासून दुरावलेल्या अनेकांच्या रांगा लागतील. मात्र, कठीण काळात आमच्यापासून दूर गेलेल्यांना पुन्हा पक्षात थारा न देण्याचे आम्ही ठरवले आहे, असा दावा माजी मंत्री यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ...
Read More...
राज्य 

'तुम्ही स्वतःच्या हिमतीवर काय केलं ते सांगता येत नाही'

'तुम्ही स्वतःच्या हिमतीवर काय केलं ते सांगता येत नाही' बारामती: प्रतिनिधी     राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांच्यामुळे राज्यात सत्ता मिळाली. अजित दादांना पद मिळाली. त्यामुळे त्यांनी निधी आणला आणि विकास केला. मात्र तुम्ही स्वतःच्या हिमतीवर काय केलं असे विचारले तर ते सांगता येणार नाही, अशा      
Read More...

Advertisement