भाजप
राज्य 

'राहुल गांधींची जीभ छाटू नका पण...'

'राहुल गांधींची जीभ छाटू नका पण...' अमरावती: प्रतिनिधी  राहुल गांधी यांची जीभ छाटणाऱ्याला ११ लाखाचे इनाम देण्याच्या शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांच्या विधानामुळे उठलेला धुरळा बसत नाही तोच भारतीय जनता पक्षाच्या खासदार डॉ. अनिल बोंडे यांचीही जीभ घसरली आहे. त्यांनी राहुल गांधींची जीभ छाटू...
Read More...
देश-विदेश 

राहुल गांधी वादाच्या भोवऱ्यात

 राहुल गांधी वादाच्या भोवऱ्यात नवी दिल्ली: वृत्तसंस्था  आपल्या तीन दिवसाच्या अमेरिका दौऱ्यात लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी अमेरिकेतील भारतविरोधी खासदार इल्हान उमर यांची भेट घेतल्यामुळे ते वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. विशेषतः भारतीय जनता पक्षाकडून त्यांना टीकेचे लक्ष केले जात आहे.  अमेरिकन संसदेतील...
Read More...
राज्य 

पंतप्रधान कशा कशाची माफी मागणार?

पंतप्रधान कशा कशाची माफी मागणार? सांगली: प्रतिनिधी  मालवणच्या राजकोट किल्ल्यात केवळ आठ महिन्यातच छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा ढासळला, याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केवळ महाराजांची माफी मागणे पुरेसे नाही तर त्यांनी महाराष्ट्रातील प्रत्येक जणांची माफी मागितली पाहिजे, असे प्रतिपादन लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी...
Read More...
राज्य 

... मग मारा नैतिकतेच्या ढोंगी गप्पा

... मग मारा नैतिकतेच्या ढोंगी गप्पा मुंबई: प्रतिनिधी  महिलांची गैरवर्तन केल्याचे आरोप असलेले राज्य सरकारमध्ये दोन मंत्री आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी आधी या मंत्र्यांचे राजीनामे घ्यावे आणि त्यानंतर नैतिकतेच्या ढोंगी गप्पा माराव्या, अशा शब्दात शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आव्हान...
Read More...
देश-विदेश 

भाजपाला मिळणार महिला किंवा ओबीसी अध्यक्ष

भाजपाला मिळणार महिला किंवा ओबीसी अध्यक्ष नवी दिल्ली प्रतिनिधी  भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी केंद्रीय मंत्री पदाची शपथ ग्रहण केल्यापासून पक्षाचा नवा राष्ट्रीय अध्यक्ष कोण असणार याबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे. या संदर्भात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनता पक्ष यांच्या संयुक्त बैठकीत पक्षाचा...
Read More...
राज्य 

'महायुतीतील जागावाटपाबाबत त्वरित निर्णय घ्या'

'महायुतीतील जागावाटपाबाबत त्वरित निर्णय घ्या' मुंबई: प्रतिनिधी लोकसभा निवडणुकीत घटक पक्षांना मिळालेल्या मतांच्या आधारे महायुतीतील जागा वाटपाबाबत त्वरित निर्णय घेण्यात यावा, अशी आग्रही मागणी भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश पातळीवरील नेत्यांनी पक्षश्रेष्ठींकडे केली आहे. पक्षाने दीडशेहून अधिक जागा लढविण्याचा त्यांचा आग्रह ही कायम आहे.  लोकसभा निवडणुकीत...
Read More...
राज्य 

'फडणवीस, शहा आणि भाजप विषारी राजकारणाचे सूत्रधार'

'फडणवीस, शहा आणि भाजप विषारी राजकारणाचे सूत्रधार' नवी दिल्ली: प्रतिनिधी  राज्यातील विषारी, घाणेरड्या राजकारणाचे सूत्रधार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भारतीय जनता पक्ष हेच असल्याचा आरोप शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत केला. राज्यातील 'खोके सरकार' पळवून लावण्याचा महाविकास आघाडीचा...
Read More...
राज्य 

'सभागृहात शासकीय योजनांवर टीका आणि मतदासंघात होर्डींग'

'सभागृहात शासकीय योजनांवर टीका आणि मतदासंघात होर्डींग' मुंबई: प्रतिनिधी महाविकास आघाडीचे आमदार सभागृहात बोलताना शासकीय योजनांवर टीका करतात आणि आपल्या मतदारसंघात मात्र या योजनांची माहिती देणारे होर्डिंग लावतात. ही विरोधकांची दुटप्पी भूमिका आहे, असा शब्दात भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी...
Read More...
राज्य 

घरवापसीच्या या चर्चा येतात कुठून?

घरवापसीच्या या चर्चा येतात कुठून? अहमदनगर: प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेस मधून भारतीय जनता पक्षात आलेले ज्येष्ठ नेते मधुकरराव पिचड आणि त्यांचे चिरंजीव वैभव पिचड शरद पवार गटात घरवापसी करणार असल्याच्या केवळ अफवा पसरविल्या जात असल्याचे खुद्द वैभव पिचड यांनीच स्पष्ट केले.  मधुकरराव पिचड यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे...
Read More...
राज्य 

'परवानगीशिवाय राजकीय भाष्य करू नका'

'परवानगीशिवाय राजकीय भाष्य करू नका' मुंबई: प्रतिनिधी    महायुतीत अजित पवार यांना सामावून घेण्याबाबत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची नाराजी आणि त्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून व्यक्त होणारे प्रतिक्रिया, यामुळे महायुतीत बेपनाह वाढत असल्याची चर्चा सुरू आहे. यांनी तर, अजित पवार यांना लक्ष करण्यात येत असेल    
Read More...
राज्य 

'निवडणूक काळात दंगली घडविण्याचा होता भाजपचा डाव'

'निवडणूक काळात दंगली घडविण्याचा होता भाजपचा डाव' सोलापूर: प्रतिनिधी  लोकसभा निवडणूक हातातून निसटल्याचे लक्षात येतात शहरात दंगली घडवून आणण्याचा भारतीय जनता पक्षाचा डाव होता, असा आरोप सोलापूर लोकसभा मतदारसंघातील विजयी उमेदवार प्रणिती शिंदे यांनी केला आहे. या कटामागे देवेंद्र फडणवीस सूत्रधार असल्याचा त्यांचा दावा आहे.  मतदानापूर्वी चार-पाच...
Read More...
राज्य 

लोकसभा निवडणुकीत अतिआत्मविश्वास भाजपाला नडला

लोकसभा निवडणुकीत अतिआत्मविश्वास भाजपाला नडला नवी दिल्ली: प्रतिनिधी  'अब की बार 400 पार,'चा अर्धवट नारा आणि कोणताही उमेदवार दिला तरीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावावर तो निवडून येईल, या अतिआत्मविश्वासाने चुकलेली उमेदवारांची निवड या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला नडली आणि त्यामुळेच त्यांना मोठा फटका...
Read More...

Advertisement