काँग्रेस
राज्य 

'राहुल गांधींची जीभ छाटू नका पण...'

'राहुल गांधींची जीभ छाटू नका पण...' अमरावती: प्रतिनिधी  राहुल गांधी यांची जीभ छाटणाऱ्याला ११ लाखाचे इनाम देण्याच्या शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांच्या विधानामुळे उठलेला धुरळा बसत नाही तोच भारतीय जनता पक्षाच्या खासदार डॉ. अनिल बोंडे यांचीही जीभ घसरली आहे. त्यांनी राहुल गांधींची जीभ छाटू...
Read More...
राज्य 

'हिम्मत दाखवून राज ठाकरे यांना गजाआड करा'

'हिम्मत दाखवून राज ठाकरे यांना गजाआड करा' अमरावती: प्रतिनिधी  महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांची परप्रांतीयानबाबतीत भूमिका समाज घटकांमध्ये आणि देशात फूट पाडणारी आहे. त्यामुळे राज्य सरकारने हिम्मत दाखवून ठाकरे यांना टाडा, मोक्का किंवा राष्ट्रीय सुरक्षा कायद्याखाली अटक करून गजाआड करावे, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे...
Read More...
राज्य 

'ही छोटी दुकानं त्यात विलीन झाली तर...'

'ही छोटी दुकानं त्यात विलीन झाली तर...' दिंडोरी: प्रतिनिधी  इंडिया आघाडीला या निवडणुकीत मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागणार हे स्पष्ट झाले आहे. काँग्रेस विरोधी पक्षही होऊ शकणार नाही. छोट्या प्रादेशिक पक्षांची दुकानं काँग्रेसच्या मोठ्या दुकानात विलीन झाली तर काँग्रेसला विरोधी पक्ष बनता येईल, असा हिशोब मांडत पंतप्रधान...
Read More...
राज्य 

'पवार यांनी अनेक पक्ष स्थापन केले आणि अखेर...'

'पवार यांनी अनेक पक्ष स्थापन केले आणि अखेर...' धुळे: प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रमुख शरद पवार यांनी आजपर्यँत अनेक पक्ष स्थापन केले आणि अखेर काँग्रेकडे गेले. त्यांनी आपला पक्ष चालवणे शक्य नसल्याचे संकेत दिले असून लोकसभा निवडणुकीनंतर ते आपला पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करतील, असे भाकीत वर्तवून...
Read More...
राज्य 

'राज्यात महाविकास आघाडीलाच मिळणार बहुमत'

'राज्यात महाविकास आघाडीलाच मिळणार बहुमत' पुणे: प्रतिनिधी निवडणूक रोखे, इन्कम टैक्स तसेच इतर सरकारी संस्थांमार्फत विविध कंपन्यांकडून गोळा केलेल्या पैशाचा पश्‍चिम महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात वापर भाजपाकडून केला जात आहे. भाजपाकडे पैसा मोठ्या प्रमाणात असल्याने आधी सरकार पाडणे व आमदार विकत घेण्यासोबतच आता मते विकत...
Read More...

नरेंद्र मोदी यांच्यावर पुन्हा एकदा 'मौत का सौदागर' असल्याचा आरोप

नरेंद्र मोदी यांच्यावर पुन्हा एकदा 'मौत का सौदागर' असल्याचा आरोप मुंबई: प्रतिनिधी  गुजरात मधील दंगलींच्या काळात काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर 'मौत का सौदागर' असल्याचा आरोप केला होता. आता कोरोना महासाथीचा संदर्भ देत वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी या आरोपाचा पुनरुच्चार केला आहे.  कोरोना...
Read More...
राज्य 

सर्वपक्षीय नगरसेवक विशाल पाटील यांच्यासाठी एकवटले

सर्वपक्षीय नगरसेवक विशाल पाटील यांच्यासाठी एकवटले सांगली:: प्रतिनिधी  शिवसेना उद्धव ठाकरे गटासाठी स्थानिक नेत्या, कार्यकर्त्यांना न जुमानता काँग्रेसने सोडून दिलेल्या सांगली लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे बंडखोर उमेदवार विशाल पाटील यांना पाठींबा देण्यासाठी सांगली, मिरज, कुपवाड महापालिकेतील सर्वपक्षीय नगरसेवक एकवटले आहेत. या निमित्ताने राजकारणात नवे समीकरण जुळू पहात...
Read More...
राज्य 

'मतदारांच्या मानसिकतेतील बदल महाविकास आघाडीसाठी अनुकूल'

'मतदारांच्या मानसिकतेतील बदल महाविकास आघाडीसाठी अनुकूल' जळगाव: प्रतिनिधी मागच्या लोकसभा निवडणुकीपेक्षा या लोकसभा निवडणुकीत मतदारांच्या मानसिकतेत बदल झालेला दिसून येत आहे. हा बदल महाविकास आघाडीला अनुकूल असून राज्यात काँग्रेसला दहा ते बारा जागा तर आपल्या राष्ट्रवादी काँग्रेसला आठ ते नऊ जागांवर ही विजय मिळण्याची शक्यता आहे,...
Read More...
राज्य 

'निवडणुकीनंतर सुशीलकुमार शिंदे भाजपमध्ये जाणार'

'निवडणुकीनंतर सुशीलकुमार शिंदे भाजपमध्ये जाणार' सोलापूर: प्रतिनिधी    काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे लोकसभा निवडणुकीनंतर भारतीय जनता पक्षात जाणार असल्याचा दावा वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. चौकशीचा संभाव्य ससेमिरा टाळून आपण जमवलेली माया सुरक्षित ठेवण्यासाठी शिंदे भाजपा मध्ये जाणार असल्याचे आंबेडकर केंद्रीय...
Read More...
देश-विदेश 

राहुल गांधी अमेठीतून नव्हे तर रायबरेलीतून निवडणूक लढविणार

राहुल गांधी अमेठीतून नव्हे तर रायबरेलीतून निवडणूक लढविणार नवी दिल्ली : प्रतिनिधी  काँग्रेस नेते राहुल गांधी यांना अमेठी ऐवजी रायबरेली मतदारसंघातून उमेदवारी देण्याचा निर्णय काँग्रेसने अंतिम क्षणी जाहीर केला आहे. या मतदारसंघात उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी काँग्रेसने राहुल गांधी यांच्या उमेदवारीची घोषणा केली आहे. अमेठी लोकसभा...
Read More...
देश-विदेश 

'पाकिस्तान आणि काँग्रेस यांची भागीदारी उघड"

'पाकिस्तान आणि काँग्रेस यांची भागीदारी उघड नवी दिल्ली: प्रतिनिधी  काँग्रेसच्या शाहजाद्याला भारताचा पंतप्रधान बनवण्याची पाकिस्तानची इच्छा आहे. पाकिस्तान आणि काँग्रेस यांची भागीदारी आता उघड झाली आहे, असा गंभीर आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला.   काँग्रेसची अवस्था बिकट झालेली असताना पाकिस्तान अश्रू ढळत आहे. काँग्रेसच्या युवराजांना   पाकिस्तानचे...
Read More...
राज्य 

'जातीऐवजी धर्माधारित आरक्षण लागू करण्याचा काँग्रेसचा डाव'

'जातीऐवजी धर्माधारित आरक्षण लागू करण्याचा काँग्रेसचा डाव'    कोल्हापूर: प्रतिनिधी मुस्लिमांचे लांगूलचालन करण्यासाठी जाती आधारित आरक्षणाऐवजी धर्माधिकारी आरक्षण लागू करण्याचा काँग्रेस आणि त्यांच्या मित्र पक्षांचा डाव असल्याचा आरोप करून भारतीय जनता पक्षावर केल्या जाणाऱ्या घटना बदल आणि आरक्षण विरोधाच्या टीकेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पलटवार केला. कोल्हापूर आणि...
Read More...

Advertisement