प्रफुल्ल पटेल
<% catList.forEach(function(cat){ %>
<%= cat.label %>
<% }); %>
<%- node_title %>
Published On
By <%= createdBy.user_fullname %>
<%= node_description %>
<% } %>
Read More...
<%- node_title %>
Published On
By <%= createdBy.user_fullname %>
<% if(node_description!==false) { %>
<%= node_description %>
<% } %>
<% catList.forEach(function(cat){ %>
<%= cat.label %>
<% }); %>
Read More...
'... तर जानेवारीत सरकारकडे पगारापुरतेही पैसे नसतील'
Published On
By Shrikant Tilak
अमरावती: प्रतिनिधी
लाडकी बहिण योजनेवरून सरकारवर टीका करणाऱ्या विरोधी नेत्यांमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांचीही भर पडली आहे. अशा योजना म्हणजे राज्याला खड्ड्यात घालण्याचे उद्योग आहेत. त्यामुळे जानेवारी महिन्यात सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार देण्यासाठीही तिजोरी पैसे शिल्लक राहणार नाहीत,...
Read More...
विमान घोटाळा प्रकरणात प्रफुल्ल पटेल यांना क्लीन चीट
Published On
By Shrikant Tilak
नवी दिल्ली: प्रतिनिधी
विदेशी कंपनीकडून विमान खरेदी आणि भाड्याने घेण्याच्या व्यवहारात घोटाळा झाल्याचे कोणतेही पुरावे उपलब्ध नसल्याचे सांगत केंद्रीय अन्वेषण विभागाने तत्कालीन नागरी हवाई वाहतूक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांना क्लीन चीट
पटेल...
Read More...
राष्ट्रवादीकडून राज्यसभेसाठी खासदार प्रफुल पटेल
Published On
By Shrikant Tilak
मुंबई: प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने राज्यसभेसाठी राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल पटेल यांच्या नावाची घोषणा प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी आज माध्यमांशी बोलताना केली.
राज्यसभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून कुणाच्या नावाची घोषणा होणार याची उत्सुकता महाराष्ट्राला लागलेली असताना आणि महायुतीतील भाजप आणि शिवसेनेने...
Read More...
'भारतीय जनता पक्षाच्या नैतिकतेचे ऑडिट व्हावे'
Published On
By Shrikant Tilak
मुंबई: प्रतिनिधी
नैतिकतेचे डांगोरे पिणाऱ्या भारतीय जनता पक्षाची नैतिकता ढोंगी असून तिचे ऑडिट व्हावे, अशा शब्दात शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपवर हल्ला चढविला. कथित देशद्रोही नवाब मलिक नको म्हणताना समान आरोप असलेले प्रफुल्ल पटेल पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांच्या...
Read More...
'दिल्लीच्या अदृश्य हातामुळे मराठी माणसाचे नुकसान'
Published On
By Shrikant Tilak
नागपूर: प्रतिनिधी
दिल्लीच्या अदृश्य हाताने मराठी माणसाचे मोठे नुकसान केले असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे. बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार यांनी स्वतःच्या हिमतीवर शून्यातून घडविलेले पक्ष फोडून भाजपने मराठी माणसाचे नुकसान केले आहे अशी टीका...
Read More...
शरद पवारांनी तटकरेंना पक्षातून काढले, तर पटेल यांनी बनवले प्रदेशाध्यक्ष
Published On
By Shrikant Tilak
मुंबई: प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीच्या राजकीय नाट्यात अधिकाधिक रंग भरू लागले आहेत. अजित पवारांना पाठिंबा देणारे खासदार सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांना शरद पवार यांनी पक्षातून काढून टाकले आहे, तर पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष या नात्याने प्रफुल्ल पटेल यांनी तटकरे...
Read More...