निधन
राज्य 

मुरलीधर गणपत खाडे यांचे निधन 

मुरलीधर गणपत खाडे यांचे निधन  पुणे: प्रतिनिधी  वडगाव चे माजी सरपंच मुरलीधर गणपत खाडे यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. ते 87 वर्षांचे होते. त्यांच्या मागे पत्नी, जनार्दन खाडे व नितीन खाडे ही दोन मुले एक मुलगी असा परिवार आहे. जनार्दन खाडे यांनी देखील वडगावचे उपसरपंचपद भूषविले...
Read More...
राज्य 

ज्येष्ठ मराठी साहित्यिक, विचारवंत आणि सामाजिक कार्यकर्ते फादर दिब्रिटो यांचे निधन

ज्येष्ठ मराठी साहित्यिक, विचारवंत आणि सामाजिक कार्यकर्ते फादर दिब्रिटो यांचे निधन मुंबई: प्रतिनिधी मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष, ख्रिश्चन धर्मगुरू, सामाजिक कार्यकर्ते, विचारवंत, पर्यावरणवादी कार्यकर्ते फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांचे आज पहाटे त्यांच्या राहत्या घरी दीर्घ आजाराने निधन झाले. ते 82 वर्षाचे होते. त्यांच्यावर विरार येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.  फादर दिब्रिटो...
Read More...
देश-विदेश 

विख्यात गझल गायक पंकज उदास यांचे दीर्घ आजाराने निधन

विख्यात गझल गायक पंकज उदास यांचे दीर्घ आजाराने निधन मुंबई: प्रतिनिधी   विचार गझल गायक पंकज उधास यांचे प्रदीर्घ आजाराने निधन झाले. ते बहात्तर वर्षांचे होते. ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू असताना काल रात्री अकरा वाजता त्यांचे निधन झाले. पंकज उधास यांचा जन्म १७ मे १९५१ रोजी गुजरातमधील जेटपूर...
Read More...
राज्य 

माजी मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे एकेकाळचे चाणक्य मनोहर जोशी यांचे निधन

माजी मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे एकेकाळचे चाणक्य मनोहर जोशी यांचे निधन मुंबई: प्रतिनिधी   महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, लोकसभेचे माजी अध्यक्ष आणि शिवसेनेचे चाणक्य समजले जाणारे मनोहर जोशी यांचे उपचार सुरू असताना हृदयविकाराचा धक्का बसल्याने निधन झाले. ते ८६ वर्षाचे होते. ब्रेन हॅमरेजचा त्रास होत असल्याने त्यांना गुरुवारी हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात        
Read More...
अन्य 

आकाशवाणीवरील लोकप्रिय आवाज हरपला

आकाशवाणीवरील लोकप्रिय आवाज हरपला मुंबई: प्रतिनिधी   भारतीय आकाशवाणीला लाभलेला दैवी आवाज हरपला आहे. देशातील सर्व विख्यात व लोकप्रिय निवेदक अमीन सयानी यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. ते ९१ वर्षाचे होते. त्यांच्या निधनाने देशभरातील सांस्कृतिक वर्तुळात हळहळ व्यक्त केली जात आहे.   सयानी हे मागील     'एस...
Read More...
अन्य 

गानसरस्वती प्रभा अत्रे यांचे निधन

गानसरस्वती प्रभा अत्रे यांचे निधन पुणे: प्रतिनिधी ज्येष्ठ शास्त्रीय गायिका प्रभा अत्रे यांचे आज पहाटे हृदय विकाराच्या झटक्याने निधन झाले. त्या ९२ वर्षांच्या होत्या. प्रभा अत्रे या शास्त्रीय संगीत जगतातील अत्यंत  वंदनीय व्यक्तिमत्व होत्या. पंडित भीमसेन जोशी यांच्यानंतर गेल्या अनेक वर्षांपासून सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाची...
Read More...
अन्य 

माजी आयपीएस अधिकारी विक्रम बोके यांना मातृशोक

माजी आयपीएस अधिकारी विक्रम बोके यांना मातृशोक पुणे: प्रतिनिधी श्रीमती चंद्रप्रभाताई बोके (वय ८६) यांचे वृद्धापकाळाने नुकतेच निधन झाले.  माजी आयपीएस अधिकारी विक्रम बोके यांच्या मातोश्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष अभिषेक बोके यांच्या आज्जी आहेत. त्यांच्या पश्चात एक मुलगा, तीन मुली, सुन, जावई...
Read More...
राज्य 

निसर्गकवी ना. धों. महानोर यांचे निधन

निसर्गकवी ना. धों. महानोर यांचे निधन   पुणे: प्रतिनिधी प्रसिद्ध निसर्गकवी ना. धों. महानोर ( वय ८१) यांचे रुबी हॉल क्लिनिक येथे उपचारादरम्यान आज सकाळी निधन झाले. उद्या पळसखेड या त्यांच्या गावी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या निधनाने साहित्यविश्वात हळहळ व्यक्त केली जात आहे.  महानोर हे सहा...
Read More...
अन्य 

विख्यात कलादिग्दर्शक नितीन देसाई यांचे निधन

विख्यात कलादिग्दर्शक नितीन देसाई यांचे निधन मुंबई: प्रतिनिधी मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील विख्यात कला दिग्दर्शक नितीन देसाई यांचा मृतदेह त्यांच्या कर्जत येथील एनडी स्टुडिओमध्ये लटकलेल्या स्थितीत आढळला. त्यांच्या अकस्मात मृत्यूने चित्रपट आणि कलाक्षेत्रावर मोठा आघात झाला आहे.  नितीन देसाई हे तब्बल वीस वर्ष चित्रपटांच्या कला दिग्दर्शन...
Read More...
अन्य 

ज्येष्ठ पत्रकार आणि साहित्यिक शिरीष कणेकर यांचे निधन

ज्येष्ठ पत्रकार आणि साहित्यिक शिरीष कणेकर यांचे निधन मुंबई: प्रतिनिधी क्रिकेट आणि चित्रपट सृष्टी यावरील खुमासदार लेखनाने वाचकांवर आपल्या शैलीची अमीट छाप उमटवणारे लेखक आणि पत्रकार शिरीष कणेकर यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते ८० वर्षाचे होते. आज सकाळी प्रकृती अस्वास त्यामुळे त्यांना हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले....
Read More...
देश-विदेश 

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सह सरकार्यवाह मदनदास देवी यांचे निधन

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सह सरकार्यवाह मदनदास देवी यांचे निधन पुणे: प्रतिनिधी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सह सरकार्यवाह आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे माजी संघटन मंत्री मदनदास देवी (वय ८१ वर्षे) यांचे सोमवार (२४ जुलै) रोजी पहाटे बंगळुरू येथे निधन झाले. गेल्या अनेक दिवसांपासून प्रकृती अस्वास्थ्यामुळे ते घरीच होते. त्यांच्या...
Read More...
अन्य 

ज्येष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचे निधन

ज्येष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचे निधन मुंबई: प्रतिनिधी ज्येष्ठ नाट्य आणि चित्रपट अभिनेते जयंत सावरकर यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. ते ८८ वर्षांचे होते. अल्पशा आजारामुळे त्यांना मागील काही दिवसापासून रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्या निधनाने मनोरंजनसृष्टी आणि रसिक प्रेक्षकांमधूनही हळहळ व्यक्त होत आहे. सावरकर...
Read More...

Advertisement