राजकीय पक्ष
राज्य 

'आरक्षण संपवण्यासाठी सर्व प्रमुख पक्षांचे एकमत'

'आरक्षण संपवण्यासाठी सर्व प्रमुख पक्षांचे एकमत' जळगाव: प्रतिनिधी  आरक्षण कायमचे संपवण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भारतीय जनता पक्ष आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना या सर्व प्रमुख पक्षांचे एकमत असल्याचा गंभीर आरोप वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकारांशी बोलताना केला. आरक्षण टिकवण्यासाठी वंचित बहुजन आघाडी कटिबद्ध...
Read More...
राज्य 

'कोणाच्याही राजकीय सभांना जाऊ नका'

'कोणाच्याही राजकीय सभांना जाऊ नका' बीड: प्रतिनिधी  मराठा समाजाला राजकारणात उतरण्यात रस नाही. मात्र, राजकारण्यांकडून समाजाला आरक्षण मिळणार नसेल तर त्यांना ताकद दाखवणे आवश्यक आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोणाच्याही प्रचारसभेला जाऊ नका, अशी सूचना मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी समाजाला केली...
Read More...
राज्य 

मराठा आरक्षण आंदोलकांची 'मातोश्री'बाहेर घोषणाबाजी

मराठा आरक्षण आंदोलकांची 'मातोश्री'बाहेर घोषणाबाजी मुंबई: प्रतिनिधी  मराठा आरक्षणाबाबत शिवसेना उद्धव ठाकरे गटाने आपली भूमिका स्पष्ट करावी, या मागणीसाठी मराठा आरक्षण आंदोलकांनी मातोश्री या उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानाबाहेर जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी ठाकरे यांची भेट होईपर्यंत आंदोलकानी मातोश्रीबाहेर ठिय्या मांडून बसण्याचा इशारा दिला आहे.  मराठा...
Read More...
देश-विदेश 

महात्मा गांधी जयंतीच्या दिवशी होणार नव्या पक्षाची स्थापना

महात्मा गांधी जयंतीच्या दिवशी होणार नव्या पक्षाची स्थापना पटना: वृत्तसंस्था  महात्मा गांधी यांच्या 155 व्या जयंतीच्या दिवशी 2 ऑक्टोबर रोजी आपल्या जनसुराज चळवळीचे रूपांतर राजकीय पक्षात करणार असल्याची घोषणा निवडणूक रणनीती कार प्रशांत किशोर यांनी केली आहे. बिहार राज्यात परिवर्तन घडविणे, हे आपले उद्दिष्ट असल्याचे त्यांनी स्पष्ट केले....
Read More...
राज्य 

'मोदी यांना पर्याय कोण, हा प्रश्न लोकशाहीत अनाठायी'

'मोदी यांना पर्याय कोण, हा प्रश्न लोकशाहीत अनाठायी' तिरुवनंतपुरम : वृत्तसंस्था  भारतात अध्यक्षीय नव्हे तर प्रतिनिधिक लोकशाही असल्यामुळे पंतप्रधानपदासाठी नरेंद्र मोदी यांना पर्याय कोण, हा प्रश्न असंयुक्तिक आहे. मतदार एखाद्या व्यक्तीसाठी नव्हे तर पक्षाच्या विचारसरणीसाठी, संविधान आणि देशातील विविधतेचे रक्षण करण्यासाठी योग्य वाटणाऱ्या पक्षाला मतदान करतो, असे काँग्रेसचे...
Read More...
राज्य 

'पक्ष आणि उमेदवारांना निवडणूक चिन्हाची आवश्यकता नाही'

'पक्ष आणि उमेदवारांना निवडणूक चिन्हाची आवश्यकता नाही' पुणे : प्रतिनिधी इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनच्या मतपत्रिकेवर उमेदवाराचा चेहरा, नाव  आणि पक्षाचे नाव असल्याने चिन्हाची आवश्यकता नाही. त्यामुळे ते हटवून चिन्हविरहीत निवडणूक घ्यावी, अशी मागणी लोकसेना पक्षाचे पुणे लोकसभा मतदार संघातील उमेदवार असलम इसाक बागवान यांनी केली आहे. या संदर्भात...
Read More...
राज्य 

'... तरच भारत कृषिप्रधान देश म्हणून शोभून दिसेल'

'... तरच भारत कृषिप्रधान देश म्हणून शोभून दिसेल' अहमदनगर: प्रतिनिधी शेतीतील उत्पादनांना योग्य भाव मिळाला, शेतकरी सुखा समाधानाने जगू शकला तरच भारत कृषीप्रधान देश म्हणून शोभून दिसेल, असे प्रतिपादन करतानाच ज्येष्ठ समाजसेवकांना हजारे यांनी, शेतकऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचे आवाहन सर्व राजकीय पक्षांना केले आहे.  शेतकरी हा या देशातील...
Read More...
देश-विदेश 

आंदोलक मल्ल स्वीकारणार राजकीय पक्षांचा पाठिंबा

आंदोलक मल्ल स्वीकारणार राजकीय पक्षांचा पाठिंबा कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष आणि भारतीय जनता पक्षाचे आमदार ब्रिज भूषण सिंह यांच्या विरोधातील आंदोलनात कोणताही राजकीय पक्ष आम्हाला पाठिंबा देत असेल तर आम्ही त्याचे स्वागत करू, असे आंतरराष्ट्रीय ख्यातीची महिला कुस्तीगीर विनेश फोगट हिने स्पष्ट केले आहे. यापूर्वी जानेवारी महिन्यात केलेल्या आंदोलनात आंदोलन मल्लांनी राजकीय पक्षांचा पाठिंबा नाकारला होता. 
Read More...

Advertisement