महायुती
राज्य 

'... तर महाराष्ट्राचे भरून न येणारे नुकसान'

'... तर महाराष्ट्राचे भरून न येणारे नुकसान' नागपूर: प्रतिनिधी  महाराष्ट्राला श्रेष्ठ राज्य घडविण्याची क्षमता केवळ डबल इंजिन सरकार मध्ये आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत दुर्दैवाने महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आले तर महाराष्ट्राचे भरून न येणारे नुकसान होईल, असा जणू इशाराच भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि राज्य मंत्रिमंडळातील...
Read More...
राज्य 

विधानसभा निवडणुकीत नेमके करायचे काय?

विधानसभा निवडणुकीत नेमके करायचे काय? मुंबई: प्रतिनिधी  लोकसभा निवडणुकीत अपेक्षित यश न मिळाल्यामुळे महायुतीमध्ये भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना शिंदे गटाकडून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला वारंवार लक्ष्य केले जात असल्यामुळे अजित पवार गटात नाराजीची भावना आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणूक महायुतीतून लढवायची की स्वतंत्रपणे...
Read More...
राज्य 

'महाविकास आघाडी मिळवणार 180 पेक्षा अधिक जागा'

'महाविकास आघाडी मिळवणार 180 पेक्षा अधिक जागा' अहमदनगर: प्रतिनिधी  आगामी विधानसभा निवडणुकीच्या जागावाटपासाठी महाविकास आघाडीच्या तीन बैठका पार पडल्या असून आत्तापर्यंत 125 जागांवर एकमत झाले आहे, असे सांगतानाच, या निवडणुकीत महाविकास आघाडी 180 पेक्षा अधिक जागांवर विजय मिळवेल, असा विश्वास काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त...
Read More...
राज्य 

'शिंदे गटाला अधिक किंवा समान जागा मिळाव्या'

'शिंदे गटाला अधिक किंवा समान जागा मिळाव्या' मुंबई: प्रतिनिधी  राज्यातील विधानसभा निवडणुका महायुतीकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली लढवल्या जाणार आहेत. त्यामुळे शिंदे गटाला अधिक जागा मिळाव्या किंवा समप्रमाणात जागावाटप व्हावे, अशी मागणी शिंदे गटाचे आमदार व माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनी केली आहे.  एकीकडे वरिष्ठ पातळीवर...
Read More...
राज्य 

'महायुतीतील बोलघेवड्या नेत्यांना आवरा'

'महायुतीतील बोलघेवड्या नेत्यांना आवरा' मुंबई: प्रतिनिधी  केंद्रीय गृहमंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे निवडणूक रणनीतीकार अमित शहा यांनी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांना महायुतीतील बोलघेवड्या नेत्यांना आवर घालण्याची सूचना केली. महायुती म्हणून सर्व घटक पक्ष एकत्र असल्याचा...
Read More...
राज्य 

'नितेश राणे यांनी मुस्लिम समाजाची माफी मागावी'

'नितेश राणे यांनी मुस्लिम समाजाची माफी मागावी' पुणे : प्रतिनिधी आमदार नितेश राणे हे सातत्याने सामाजिक समतोल बिघडेल अशी बेताल वक्तव्य करत आहेत. मुस्लिमांना मशिदीत जाऊन चुन चुन के मारेंगे, पोलीस माझे काहीही वाकडे करू शकत नाहीत, या सारख्या वक्तव्यांमुळे मुस्लिम समाजात भीतीचे वातावरण निर्माण होत आहे....
Read More...
राज्य 

'... हे तिघे महाराष्ट्राचे घाशीराम कोतवाल'

'... हे तिघे महाराष्ट्राचे घाशीराम कोतवाल' मुंबई: प्रतिनिधी  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे तिघे महाराष्ट्राचे घाशीराम कोतवाल आहेत. उत्तर पेशवाईच्या काळात जसा कारभार सुरू होता तसा कारभार राज्यात सुरू आहे. सर्वत्र लूटमार होत आहे. अनागोंदी माजली आहे. मात्र, घाशीराम कोतवालाचे पुढे...
Read More...
राज्य 

'महायुतीतील जागावाटपाबाबत त्वरित निर्णय घ्या'

'महायुतीतील जागावाटपाबाबत त्वरित निर्णय घ्या' मुंबई: प्रतिनिधी लोकसभा निवडणुकीत घटक पक्षांना मिळालेल्या मतांच्या आधारे महायुतीतील जागा वाटपाबाबत त्वरित निर्णय घेण्यात यावा, अशी आग्रही मागणी भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश पातळीवरील नेत्यांनी पक्षश्रेष्ठींकडे केली आहे. पक्षाने दीडशेहून अधिक जागा लढविण्याचा त्यांचा आग्रह ही कायम आहे.  लोकसभा निवडणुकीत...
Read More...
राज्य 

'झालं गेलं, गंगेला मिळालं... आता बोलणार विकासावरच'

'झालं गेलं, गंगेला मिळालं... आता बोलणार विकासावरच' शिर्डी: प्रतिनिधी  लोकसभा निवडणूक प्रचारादरम्यान जे काही घडले ते झाले गेले, गंगेला मिळाले. या पुढील काळात आम्ही फक्त विकासावरच बोलणार, असा निर्वाळा उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रमुख अजित पवार यांनी पत्रकारांशी बोलताना दिला. महायुतीतील अंतर्गत बाबींवर चर्चाही...
Read More...
राज्य 

'उद्धव ठाकरे हेच मराठा आरक्षणाचे खरे मारेकरी'

'उद्धव ठाकरे हेच मराठा आरक्षणाचे खरे मारेकरी' पुणे: प्रतिनिधी  माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हेच मराठा आरक्षणाचे खरे मारेकरी आहेत. त्यांना मराठा आंदोलकांना तोंड दाखवायला जागा राहिलेली नाही. त्यामुळेच सकल मराठा समाजाचे शिष्टमंडळ अथवा मराठा आरक्षण आंदोलक यांची भेट घेणे ठाकरे यांनी...
Read More...
राज्य 

'सभागृहात शासकीय योजनांवर टीका आणि मतदासंघात होर्डींग'

'सभागृहात शासकीय योजनांवर टीका आणि मतदासंघात होर्डींग' मुंबई: प्रतिनिधी महाविकास आघाडीचे आमदार सभागृहात बोलताना शासकीय योजनांवर टीका करतात आणि आपल्या मतदारसंघात मात्र या योजनांची माहिती देणारे होर्डिंग लावतात. ही विरोधकांची दुटप्पी भूमिका आहे, असा शब्दात भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी...
Read More...
राज्य 

'विधानसभेच्या 80 जागा आणि 100 टक्के विजय हेच उद्दिष्ट'

'विधानसभेच्या 80 जागा आणि 100 टक्के विजय हेच उद्दिष्ट' मुंबई: प्रतिनिधी महायुती अंतर्गत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने विधानसभा निवडणुकीत 80 जागा लढविण्याचे नियोजन केले असून या सर्व 80 च्या 80 जागांवर विजय मिळवण्याचा पक्षाचा निर्धार आहे. त्या दृष्टीने सर्व जागांवर सर्वेक्षणाचे काम सुरू आहे, अशी माहिती अजित पवार...
Read More...

Advertisement