Marathi News | Latest Marathi News | Breaking News in Marathi | Marathi Batmya | Latest News in Marathi | ताज्या मराठी बातम्या | मराठी बातम्या लाइव | Marathi News Paper | Marathi News Live । Marathi News | Latest Marathi News | Breaking News in Marathi | Marathi Batmya | Latest News in Marathi | ताज्या मराठी बातम्या | मराठी बातम्या लाइव | Marathi News Paper | Marathi News Live । Politics News Marathi | राजकारण मराठी बातम्या । Sports News Marathi । क्रीडा / खेळ बातम्या मराठी । Mumbai News Marathi । मुंबई बातम्या । Pune News Marathi । पुणे बातम्या । Aurangabad Marathi News । औरंगाबाद बातम्या । Satara News Marathi । सातारा बातम्या । Nashik News Marathi । नाशिक बातम्या । Nagpur News Marathi । नागपूर बातम्या । Kolhapur News Marathi । कोल्हापूर बातम्या । Health News Marathi | आरोग्य मराठी बातम्या । Entertainment News Marathi । मनोरंजन ताज्या बातम्या । Job News in Marathi । नोकरी मराठी बातम्या
राज्य 

भोसरीत माजी आमदार विलास लांडे हाती घेणार तुतारी

भोसरीत माजी आमदार विलास लांडे हाती घेणार तुतारी पिंपरी: प्रतिनिधी  दीर्घकाळ संभ्रमाचे वातावरण निर्माण करणारे भोसरीचे माजी आमदार विलास लांडे यांनी आगामी विधानसभा निवडणुकीत अजित पवार गटात आपली डाळ शिजत नसल्याचे लक्षात येतात तुतारी हाती घेण्याचा निर्णय घेतला...
Read...

'महाराष्ट्रात महायुतीचेच सरकार स्थापन करणार, हा आपला शब्द'

'महाराष्ट्रात महायुतीचेच सरकार स्थापन करणार, हा आपला शब्द' मुंबई: प्रतिनिधी आगामी विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रात महायुतीचेच सरकार स्थापन करून दाखवणार, हा आपला शब्द आहे. त्यासाठी कार्यकर्त्यांनी एकजुटीने कामाला लागावे, असे आवाहन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत बोलताना...
Read...
देश-विदेश 

स्वतःच्या मुलींची लग्न दिली लावून, मग...

स्वतःच्या मुलींची लग्न दिली लावून, मग... चेन्नई: वृत्तसंस्था  आपण आपल्या मुलीचा विवाह करून तिला संसारात सुस्थापित करून दिले. मग इतरांच्या मुलींना संन्यासी बनवून आश्रमात राहण्याचा उपदेश का करता, असा सवाल न्यायालयाने अध्यात्मिक गुरु जग्गी वासुदेव यांना...
Read...
देश-विदेश 

'आगामी काळात भारत असणार जागतिक महासत्ता'

'आगामी काळात भारत असणार जागतिक महासत्ता' लंडन: वृत्तसंस्था भारत अनेक क्षेत्रांमध्ये करीत असलेली प्रगती लक्षात घेता सन 2050 पर्यंत जगात केवळ तीन महासत्ता अस्तित्वात असतील. त्यामध्ये अमेरिका, चीन यांच्यासह भारताचा समावेश असेल. त्यामुळे जगभरातील देशांना भारताशी...
Read...
राज्य 

'ठाकरे आणि फडणवीस यांची गुप्त बैठक, पडद्यामागे चर्चा'

'ठाकरे आणि फडणवीस यांची गुप्त बैठक, पडद्यामागे चर्चा' मुंबई: प्रतिनिधी  शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मातोश्री येथे गुप्त बैठक झाली असून त्यांच्यामध्ये पडद्यामागून चर्चा सुरू आहेत, असा दावा वंचित बहुजन आघाडीचे प्रवक्ते...
Read...
राज्य 

स्वराज्य संघटनेला राजकीय पक्ष म्हणून मान्यता

स्वराज्य संघटनेला राजकीय पक्ष म्हणून मान्यता मुंबई: प्रतिनिधी  छत्रपती संभाजी राजे यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या स्वराज्य संघटनेला केंद्रीय निवडणूक आयोगाकडून राजकीय पक्ष म्हणून मान्यता मिळाली आहे. महाराष्ट्र स्वराज्य पक्ष या नावाने हा पक्ष विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात...
Read...
राज्य 

'मुस्लिम मावळ्यांनी समुद्रात फडकवला स्वराज्याचा भगवा'

'मुस्लिम मावळ्यांनी समुद्रात फडकवला स्वराज्याचा भगवा' मुंबई: प्रतिनिधी.  पूर्वी हिंदू परंपरेत सिंधुबंदी असल्याने हिंदू सैनिक आरमारात जात नसत. अशा वेळी मुस्लिम मावळ्यांनी आरमार लढवले आणि समुद्रात स्वराज्याचा भगवा फडकवला, असा दावा दंगलमुक्त महाराष्ट्र संघटनेचे संयोजक शेख...
Read...
राज्य 

'आरक्षण संपवण्यासाठी सर्व प्रमुख पक्षांचे एकमत'

'आरक्षण संपवण्यासाठी सर्व प्रमुख पक्षांचे एकमत' जळगाव: प्रतिनिधी  आरक्षण कायमचे संपवण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भारतीय जनता पक्ष आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना या सर्व प्रमुख पक्षांचे एकमत असल्याचा गंभीर आरोप वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर...
Read...
देश-विदेश 

'किमान देवाला तरी ठेवा राजकारणापासून दूर'

'किमान देवाला तरी ठेवा राजकारणापासून दूर' नवी दिल्ली: प्रतिनिधी  किमान देव देवतांना तरी राजकारणापासून दूर ठेवा, अशा शब्दात सर्वोच्च न्यायालयाने राजकारण्यांना फटकारले आहे. तिरुपती देवस्थानमध्ये प्रसादासाठी वापरल्या जाणाऱ्या तुपात माशाचे तेल आणि प्राण्यांची चरबी मिसळली जात...
Read...
देश-विदेश 

खरगे यांच्या आरोग्य आणि दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतो, पण...

खरगे यांच्या आरोग्य आणि दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतो, पण... नवी दिल्ली: प्रतिनिधी  स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या आरोग्य आणि दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतो. मात्र, खरगे यांनी विनाकारण वैयक्तिक आरोग्याच्या विषयात नरेंद्र मोदी यांना...
Read...
राज्य 

विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीचा पहिला उमेदवार जाहीर

विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीचा पहिला उमेदवार जाहीर मुंबई: प्रतिनिधी विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीचा पहिला उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रमुख अजित पवार यांनी जाहीर केला आहे. फलटण विधानसभा मतदारसंघातील एका ग्रामपंचायत कार्यालयाच्या उद्घाटन समारंभात भ्रमणध्वनीवरून उपस्थितांशी संवाद...
Read...
राज्य 

'... तर महायुती सरकारमधून बाहेर पडू'

'... तर महायुती सरकारमधून बाहेर पडू' नागपूर: प्रतिनिधी  धनगर समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय घेतला गेला तर आपण राजीनामा देऊन महायुती सरकारमधून बाहेर पडू, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री धर्मराव अत्राम यांनी एका वृत्त वाहिनीशी बोलताना आपल्याच...
Read...

About The Author