मावळ पंचायत समितीच्या गटविकास अधिकारीपदी कुलदीप प्रधान यांची नियुक्ती 

मावळ पंचायत समितीच्या गटविकास अधिकारीपदी कुलदीप प्रधान यांची नियुक्ती 

 

वडगाव मावळ, प्रतिनिधी 

मावळ पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी पदावर शासनाच्या आदेशाने कुलदिप प्रधान यांची नियुक्ती करण्यात आली आहे   नांदेड येथील लोहा पंचायत समिती येथून प्रधान यांची मावळ पंचायत समिती मध्ये गटविकास अधिकारी पदावर बदली झाली आहे. त्यांनी काल (गुरुवारी) पदभार स्वीकारला.

मावळचे सध्याचे प्रभारी गटविकास अधिकारी सुधीर भागवत यांची काही महिन्यांपूर्वीच मुळशी येथे बदली झाल्याने हे पद रिक्त होते. अखेर राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाने आदेशाने मावळ पंचायत समिती गटविकास अधिकारीपदी कुलदिप प्रधान यांची नियुक्ती झाली 

मावळ पंचायत समितीचे नवनियुक्त गटविकास अधिकारी के. के. प्रधान यांचे गट शिक्षणाधिकारी सुदाम वाळुंज, विस्तार अधिकारी शोभा वहिले व सर्व केंद्रप्रमुख यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

Share this article

Tags:

About The Author

Satish Gade Picture

Correspondent, Vadgaon Maval

Post Comment

Comment List

Follow us

Latest News

म्हसवडमध्ये लाडक्या बहिणींनी दिला देवाभाऊ, जयाभाऊचा नारा |
'आगामी काळात भारत असणार जागतिक महासत्ता'
'ठाकरे आणि फडणवीस यांची गुप्त बैठक, पडद्यामागे चर्चा'
वस्तूंच्या पुनर्वापरासाठी सस्टेनेबिलिटी इनिशिएटिव्हज संस्थेचा स्तुत्य उपक्रम
स्वराज्य संघटनेला राजकीय पक्ष म्हणून मान्यता
माण - खटाव विधानसभेसाठी महाविकास आघाडीने अनुराधा देशमुख यांनाच उमेदवारी द्यावी |
'मुस्लिम मावळ्यांनी समुद्रात फडकवला स्वराज्याचा भगवा'
'आरक्षण संपवण्यासाठी सर्व प्रमुख पक्षांचे एकमत'
'किमान देवाला तरी ठेवा राजकारणापासून दूर'
खरगे यांच्या आरोग्य आणि दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतो, पण...